Connect with us

चालता-फिरता, उठता-बसता, झोपेत-जागेपणी जर तुमच्या शरीराला सूज येत असेल तर करा हे सर्वोत्तम घरगुती उपाय

Health

चालता-फिरता, उठता-बसता, झोपेत-जागेपणी जर तुमच्या शरीराला सूज येत असेल तर करा हे सर्वोत्तम घरगुती उपाय

शरीराच्या ज्या भागात सूज येते तो भाग पिलपिला होतो आणि हाताने दाबले असता त्या जागी खड्डा पडल्या सारखे होते. सूज येण्याचे मुख्य लक्षण म्हणजे रुग्णाची त्वचा कोरडी पडते, अशक्तपणा जाणवतो, तहान जास्त लागते, ताप येतो. सूज येणे हा काही एक वेगळा आजार नाही तर तो एखाद्या दुसऱ्या आजारामुळे झालेली प्रतिक्रिया असू शकते. हृदयाच्या आजारात सूज जांघेत आणि हातावर होते. लीवरच्या समस्येत सूज पोटावर होते. किडनीच्या आजारात सूज चेहऱ्यावर येते. यासोबत महिलांच्या मासिक धर्माच्या समस्येत सूज हात आणि पायावर येते.

सूज येण्यावर घरगुती उपाय

एक ग्लास गरम दुधामध्ये एक चमचा हळदीचे चूर्ण आणि बारीक केलेली खडीसाखर टाकून रोज पिण्यामुळे सूज काही दिवसात समाप्त होते.

एक लिटर पाण्यामध्ये एक कप जौ उकलाव आणि त्यानंतर थंड करून प्यावे ज्यामुळे सूज कमी होते. हा उपाय देखील नियमित करावा.

350 ग्राम राईचे तेल मध्ये 120 ग्राम लाल मिरची चे चूर्ण मिक्स करून आचेवर गरम करावे. आणि उकळल्या नंतर गाळून घ्यावे आणि सूज असलेल्या जागी याचा लेप करावा. असे केल्यामुळे सूज कमी होते.

जुन्या गुळा मध्ये 10 ग्राम सुंठ मिक्स करून खात राहील्यामुळे काही दिवसातच सूज येण्याची समस्या ठीक होते.

मीठ गरम पाण्यामध्ये टाकून सूज असलेल्या जागी शेकल्यामुळे देखील सूज बरी होते.

अननस खालल्या नंतर त्यावर दुध पीत राहील्यामुळे सूज समाप्त होण्यासोबतच उतरत जाते. पण तुम्हाला हा उपाय दीर्घकाळ करावा लागेल.

अंजीरच्या रसा सोबत जौ चे बारीक पीठ मिक्स करून पीत राहिल्याने सूज सहज दूर होते.

खजूर आणि केळी पण सूज संपवतो. यासाठी खजूर आणि केळे नियमित खात राहील्यामुळे थोड्याच दिवसात सूज उतरते.

गोबरच्या शेण्या जाळून त्याची राख तेला सोबत सूज असलेल्या जागी लावल्यामुळे सूज कमी होते.

पाण्यामध्ये गव्हाचे दाणे उकळवावे आणि या पाण्याने सूज असलेल्या जागेला धुतल्यामुळे काही दिवसातच सूज उतरते.

एक ग्लास पाण्यात 2 चमचे गाजरचे बीज उकळवावे. त्यानंतर थंड करावे आणि प्यावे. हा उपाय रोज केल्याने सूज वेगाने कमी होते.

लोण्यात काळीमिरी पावडर टाकून चांगले मिक्स करावे आणि ते खाण्यामुळे थोड्याच दिवसात मुलांची सूज कमी ठीक होते.

कृपया लक्षात ठेवा :

सूज आयुर्वेदिक उपचार नियमित केल्यामुळे सहज बरी करू शकता.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : 7 दिवस अदरकचे पाणी रिकाम्या पोटी प्या, त्यानंतर जे होईल ते तुम्हीच पहा

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top