health

साइटिका पेन वर सर्वात गुणकारी घरगुती उपाय, नक्की करून पहा आणि शेयर करा

लोकांच्या मध्ये सर्वात सामान्य समस्या डॉक्टरांना पाहण्यास मिळते ती आहे सियाटिका (sciatica). साइटिका (sciatica) नाडी जीचा वरील भाग जवळपास 1 इंच जाड असतो, प्रत्येक नितंब पासून सुरु होऊन पायाच्या मागील भागातून ती पायाच्या टळव्या पर्यंत जाते. या नाडीचे इंग्लिश मध्ये नाव साइटिका नर्व आहे. या नाडी मध्ये जेव्हा सूज आणि वेदना यामुळे जो त्रास होतो तो त्यास वात शूल किंवा साइटिकाच्या वेदना असे म्हणतात. या रोगाची सुरुवात अचानक आणि तीव्र वेदने सोबत होतो. 30 ते 40 वर्षाच्या लोकांना ही समस्या होते.

साइटिकाच्या वेदना एकावेळी फक्त एका पायातच होतो. थंडीच्या दिवसात या वेदना जास्त वाढतात. रुग्णाला चालण्या मध्ये त्रास होतो. रुग्ण जेव्हा झोपतो किंवा बसतो तेव्हा पायाची नस आखडते, खेचल्या सारखी वाटते आणि जास्त त्रास होतो. साइटिका एक प्रकारचा भयंकर वेदना देणारा रोग आहे ज्याचे मुख्य कारण सायटिक नर्व आहे. शरीराला जास्त वेळ एकाच स्थिती मध्ये ठेवल्यास वेदना वाढतात. या वेदना असहनीय असतात.

साधारण पणे ही समस्या त्यालोकांना होते जे जास्त वेळ बसून काम करतात, जास्त चालत राहिल्याने, जास्त सायकल चालवल्यामुळे, मोटर सायकल किंवा स्कूटर चालवल्याने सायटिका नर्व वर दबाव पडतो. कधीकधी असेही होते की अचानक हाडांवर जोर पडल्यामुळे या प्रकारच्या वेदना होतात. अश्या प्रकारच्या वेदना 30 वया नंतर होण्यास सुरुवात होते आणि हा आजार पावसाळा आणि थंडी मध्ये जास्त त्रास देतो. जर तुम्ही देखील सायटिका वेदनेमुळे त्रस्त असाल तर आज आम्ही तुम्हाला काही आयुर्वेदिक उपाय सांगत आहोत ज्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो.

साइटिका होण्याची कारणे :

कोल्ड स्ट्रोक

जास्त चालण्यामुळे

मलावरोध (पोट साफ न होणे)

महिलांना गर्भावस्थेत

गर्भाशयाचे ट्युमर

सायटिका वर उपाय : How to cure sciatica?

साहित्य :

4 लसून पाकळ्या

200 ml दुध

कृती :

लसून कापून दुधात टाकावे. दुध काही मिनिट उकळवावे. उकळल्या नंतर हे दुध गोड करण्यासाठी यामध्ये थोडे मध मिक्स करा. या दुधाचे रोज सेवन करा जो पर्यंत वेदना बंद होत नाहीत.

 

या गोष्टी लक्षात ठेवा :

वेदना होत असल्यास कोमट पाण्याने अंघोळ करा. तुम्ही सन बाथ पण घेऊ शकता, स्वताला थंडी पासून वाचवा. सकाळी व्यायाम करा किंवा सैरसपाटा करा. जास्त वेळ एकाच स्थितीत बसू नये किंवा उभे राहू नये. जर तुम्ही ऑफिस मध्ये असाल तर बसण्याच्या वेळी आपल्या पायांना हालवा डोलवा.


Show More

Related Articles

Back to top button