Food
5 घरगुती उपाय मुळव्याधचा आजार संपवण्यासाठी, पहा कोणते उपाय कसे करायचे
मुळव्याध होण्याचे मुख्य कारण अनियमित दिनचर्या आणि खाणे-पिणे आहे. मुलाव्याधी मध्ये होणारी वेदना असहनीय असते. या आजारा पासून आयुर्वेदिक औषधाने उपचार करून सुटका मिळवली जाऊ शकते.
आज आपण येथे 5 घरगुती उपाया बद्दल माहीती घेणार आहोत जे तुम्हाला मुळव्याध आजारात आराम देतील. चला पाहूया कोणते आहेत हे 5 घरगुती उपाय जे मुल्व्याधी मध्ये आराम देतात.
मुळव्याध संपवण्याचे 5 घरगुती उपाय
जांभूळ : जांभूळाचा आतला भाग आणि आंब्याचा आतील भाग याना सुकवून त्याचे चूर्ण .बनवा. हे चूर्ण एक चमचा घ्यावे आणि एक ग्लास हलक्या गरम पाण्यात किंवा ताक यासोबत प्यावे. यामुळे मुळव्याधी मध्ये लाभ होतो.
जीरा : जवळपास 2 लिटर मठ्ठा घेऊन त्यामध्ये 50 ग्राम जीरे पावडर आणि थोडे मीठ मिक्स करा. जेव्हापण तहान लागेल तेव्हा पाण्याच्या एवजी हे ताक प्यावे. चार दिवस हा प्रयोग केल्यामुळे मुळव्याधीचे मस्से ठीक होतात. किंवा अर्धा चमचा जीरा पावडर एक ग्लास पाण्यात मिक्स करून प्यावे.
मोठी इलायची : मोठी इलायची पण मुळव्याध दूर करण्याचा उत्तम उपचार आहे. याचे सेवन करण्यासाठी 50 ग्राम मोठी इलायची तव्यावर ठेवून भाजून जाळावी. थंड झाल्यावर या इलायचीला बारीक करून पावडर बनवा. रोज सकाळी हे चूर्ण पाण्या सोबत रिकाम्या पोटी घेतल्या मुळव्याध ठीक होते.
किशमिश : रात्री 100 ग्राम किशमिश पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी याच पाण्यामध्ये किशमिश बारीक वाटून घ्यावे आणि खावे यामुळे काही दिवसातच मुळव्याध बरे होते.
दालचिनी आणि मध : 1/4 दालचिनी चूर्ण एक चमचा मध यांचे मिश्रण दिवसातून एक वेळ घ्यावे. यामुळे मुळव्याध ठीक होते. हरड किंवा बाल हरड दररोज खाण्यामुळे आराम मिळतो.
लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका
वाचा : तुरटी अमृततुल्य आहे कारण या 9 आजारात आहे गुणकारी, पहा आणि शेयर करा
