astrologymoneyviral

उधार दिलेले पैसे परत मिळवण्याचा सर्वोत्तम उपाय

हे खरे आहे की पैश्याने सर्व काही खरेदी करता येते आणि हे पण खरे आहे की पैश्यामुळे नात्यामध्ये दुरावा देखील येतो. अनेक वेळा लोक आपल्या नातेवाईक लोकांना किंवा ज्यांच्या सोबत खास संबंध आहेत त्यांना पैसे देऊन किंवा त्यांच्या कडून पैसे घेऊन मदतीची देवाणघेवाण करत असतात. पण बऱ्याच वेळा पैसे घेणारा आपले पैसे परत करण्यास टाळाटाळ करतो किंवा तो ते पैसे बुडवण्याच्या विचारात असतो ज्यामुळे नात्यामध्ये कटुता येते. अश्या घटनांच्या मुळे लोक चांगल्या लोकांना देखील मदत करण्यास नकार देतात पण आता घाबरण्याचे कारण नाही कारण आज आम्ही तुम्हाला उपाय सांगत आहोत ज्यास केल्याने आपले उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात.

फसलेले पैसे परत मिळवण्याचा अचूक उपाय

आजच्या जमान्यात कोणताही व्यक्ती आपला एक रुपया देखील दुसऱ्याकडे सोडू इच्छित नाही. जर तुम्ही कोणाला पैसे दिले आहे आणि तो व्यक्ती पैसे घेऊन पळून जात असेल तर तुम्ही कापूर काजळ बनवावे लागेल त्यासाठी तुम्हाला शुक्रवारी कापूर जाळून त्यावर भांडे झाकावे लागेल.

कापूरचे काजळ बनवा

झाकलेल्या भांड्यावर काजळ जमा होईल. त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीकडून पैसे परत घ्यायचे आहेत त्याचे नाव भोजपत्र वर लिहा आणि 7 वेळा (भोजपत्रावर) हळूच चापट मारून धन परत देण्यास बोलायचे आहे. या अगोदर तुम्ही त्या व्यक्तीच्या घरी जाऊन शांत पैसे परत करण्यास सांगावे.

हा उपाय केल्यानंतर आवश्य परत मिळेल तुमचे धन

हा उपाय केल्यानंतर भोजपत्र आपल्या तिजोरीच्या खाली दाबून ठेवा. हा धन प्राप्ती चा अचूक उपाय आहे. यामुळे तुम्हाला लवकरच यश मिळेल.


Show More

Related Articles

Back to top button