Connect with us

7 गोरी त्वचा मिळवण्यासाठी घरगुती उपाय

Health

7 गोरी त्वचा मिळवण्यासाठी घरगुती उपाय

७ दिवसात गोरे होण्यासाठी उपाय शोधत असाल तर तुमचा शोध येथे संपेल कारण येथे तुम्हाला घरगुती उपाय करून गोरे होण्यासाठी काय करता येईल हे लेख पुढे वाचल्यावर समजेलच. हे उपाय करण्यासाठी कोणत्याही महागडया वस्तूंची गरज नाही. फक्त यासाठी तुम्हाला तुमच्या चेहऱ्याची काळजी ( Face Care Facial ) घेण्याची गरज आहे. तर पाहूयात गोरे होण्यासाठी काय करता येईल.

गोरे होण्यासाठी उपाय घरगुती उपाय – For Fair Skin.

Face Clean Up

चेहऱ्याला गोरे करण्यासाठी तुम्हाला चेहरा वेळोवेळी स्वच्छ करणे आवश्यक आहे. चेहरा जेवढा स्वच्छ राहील तेवढे तुम्ही उजळ आणि ताजेतवाने दिसाल.

जर तुम्हाला ७ दिवसात गोरे बनायचे असेल तर त्यासाठी पाणी पिणे देखील आवश्यक आहे ज्यामुळे शरीरातील घाण बाहेर पडेल आणि तुम्ही नैसर्गिक पणे गोरी त्वचा प्राप्त कराल.

Face Pack

असे अनेक फेस पैक आहेत जे तुम्हाला ७ दिवसात गोरे बनवतील. परंतु याच सोबत तुम्हाला स्क्रब पण वापरले पाहिजे ज्यामुळे तुमचा चेहरा नैसर्गिक गोरा होईल.

Natural Bleach for Face

लिंबू हे एक नैसर्गिक ब्लीच आहे जे चेहरा गोरे होण्यासाठी उपयोगी होते. याचा वापर तुम्ही डायरेक्ट चेहऱ्यावर लावून करू शकता किंवा फेस पैक मध्ये मिक्स करून सुध्दा लावू शकता. केळी, पपई, एवोकाडो गोरे करण्यासाठी गुणकारी असतात. यांना रोज चेहऱ्यावर लावल्याने चेहरा गोरा होतो.

सूर्याच्या युवी किरणांपासून बचाव.

युवी रेज आपली त्वचा काळी करू शकतात म्हणून घराच्या बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन जरूर लावा.

हैट (टोपी) जरूर वापरा.

जेव्हापण तुम्ही घराच्याबाहेर निघाल तेव्हा सूर्याच्या युवी रेज पासून, धूळ, घाण आणि प्रदूषण यापासून वाचण्यासाठी हैट किंवा टोपी, छत्री जरूर वापरा.

Skin scrub

आठवडयातून काही दिवस स्क्रब करा. यामुळे चेहऱ्यावरील डेड Skin स्वच्छ होईल आणि चेहरा Fair and Fresh दिसेल.

दही वापरून मालिश.

दही मध्ये प्रोबायोटिक तत्व असतात जे चेहरा स्वच्छ करते आणि चेहरा आतूनच गोरा करते. यासाठी दही वापरून रोज चेहऱ्यावर मालिश करा.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : सावधान : तुम्ही अंघोळ करताना शरीराच्या या भागाला साबण लावत असाल, तर होऊ शकते धोकादायक

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top