Connect with us

पहा जनरेशन गैपचे काही फनी फोटोज जे तुम्हाला खळखळून हसवतील, शेवटचा फोटो तर जरूर पहा

Entertenment

पहा जनरेशन गैपचे काही फनी फोटोज जे तुम्हाला खळखळून हसवतील, शेवटचा फोटो तर जरूर पहा

आजकाल जग अतिक्षय वेगाने बदलत आहे यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत असेकाही फोटो जे पाहिल्यावर तुम्हाला समजेल की पहिल्याच्या काळात आणि आताच्या काळात काय फरक आहे.

जसे पहिल्याच्या काळात टिव्ही जाड असायचा आणि माणसे बारीक आणि आजकाल टिव्ही बारीक झाला आहे आणि माणसे जाड.

पहिल्याच्या काळी लोक एका जागी उभे राहून वर्तमानपत्र वाचत तर आजच्या काळात लोकांना मोबाईल मधून फुरसत मिळत नाही.

हे पण टिव्ही सारखेच उदाहरण आहे.

पहिले संपूर्ण घर एकाच फोनवरून बोलत असे पण आता प्रत्येकाकडे स्वताचा मोबाईल आहे.

एकीकडे बापाच्या डोक्यावरचे केस उडाले आहेत तर दुसरीकडे मुलाने जाणूनबुजून टक्कल केले आहे.

आता वाचनालयात कोणी फिरकत नाही.

पूर्वी लोक मुलांना खेळण्यास मनाई करत, तेथे आज जबरदस्ती मुलांना बाहेर काढावे लागत आहे.

आता तुमचे हास्य थांबवून ठेवा.

आता तुमचे हसणे थांबणे अशक्य आहे.

तुम्हाला अश्याच विनोदी पोस्ट अजून पाहण्यास आवडतील का? आम्हाला कमेंट मधून जरूर कळवा. धन्यवाद.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : मराठमोळा क्रिकेट अंपायर जो Billy Bowden पेक्षा जास्त प्रेक्षकांचे मनोरंजन करतो, पहा व्हिडीओ

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top