food

लसून अमृता समान आहे पण दुर्भाग्याने 99% लोकांना हे खाण्याची योग्य पद्धत आणि 15 अद्भुत लाभ माहीत नाही

आज आपण लसून खाण्याची योग्य पद्धत माहीत करून घेऊ. त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्हाला ही माहीती उपयोगी वाटली तर ही पोस्ट शेयर जरूर करा ज्यामुळे सर्व गरजू लोकांच्या पर्यंत ही माहीती पोहचेल. तुम्हाला माहीत आहेच की लसून हा भारतीय खाद्यपदार्थामध्ये वापरला जाणारा पदार्थ आहे. याचा वापर डाळ आणि भाजी बनवताना आवश्य केला जातो. तसेच याचा वापर औषधी बनवण्यासाठी देखील केला जातो.

असे मानले जाते की याचा प्रयोग करणाऱ्या मनुष्याचे दात, मांस आणि नखे, केस, रंग यावर याचा चांगला प्रभाव पडतो. हे पोटातील किडे मारते. खोकला दूर करते. लसून बुध्दिकोष्ट नष्ट करते. डोळ्यांचे रोग दूर करते. शरीराचे वजन कमी करण्यास मदत करते.

लसणाच्या गुणांची माहीती आयुर्वेद मध्ये भरपूर मिळेल पण हे खाण्याची योग्य पद्धत अतिशय कमी लोकांना माहीत आहे. आज आपण लसून खाण्याची योग्य पध्दत आणि याचे फायदे पाहू.

सेवन करण्याचे प्रमाण

आपण एका दिवसात किती लसून खावू शकतो? या प्रश्नाचे उत्तर आहे तुम्ही एका दिवसात 4 ते 5 ग्राम लसून खाऊ शकता. यापेक्षा जास्त लसून खाणे कदाचित तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरणार नाही.

लसून खाण्याची योग्य पद्धत

लसून लहान लहान तुकड्या मध्ये कापून घ्यावे. कापल्या नंतर याला बारीक वाटून घ्यावे. वाटल्या नंतर 10 मिनिट याला असेच राहू द्या. हे अत्यंत महत्वाचे आहे कारण जर तुम्ही लसून वाटल्या नंतर लगेच वापरला तर यामुळे मिळणाऱ्या फायद्यांचा तुम्ही संपूर्ण लाभ घेऊ शकणार नाहीत.

कोणत्या व्यक्तींनी नाही खावे

जर कोणतीही व्यक्ती रक्त पातळ करण्याचे औषध घेत असेल तर त्याने लसून खाण्याच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. कारण रक्त पातळ करण्याचे जे औषधे असतात त्याच्या विरुध्द लसून काम करते. जर तुम्ही पण अशी औषधे घेत असाल तर तुम्ही लसून खाण्याचे टाळू शकता. ज्यालोकाना कच्चा लसून खाण्यामुळे अपचन होते त्यांनी शिजवलेले लसून खावे.

लसून खाण्याचे फायदे

5 लसून थोडे पाणी टाकून मिक्सर मध्ये वाटून घ्यावे आणि यामध्ये 10 ग्राम मध मिक्स करून सकाळ-संध्याकाळ खावे. हा उपाय केल्यामुळे केस काळे होतात.

लसून नियमित खाण्यामुळे पोट आणि अन्ननलिका यांचा कैंसर आणि स्त.न कैंसर होण्याची शक्यता कमी होते.

लसणाचा रस केसांना लावा आणि सुकून द्या. या पद्धतीने दररोज 3 वेळा 60 दिवस लसणाचा रस केसांना लावल्याने केस उगवतात.

लसून वाटून लिंबू रस मिक्स करा. रात्री झोपण्यापूर्वी डोक्यावर लावा आणि सकाळी धुवून टाका ही क्रिया 5 दिवस करा. काळजी घ्या हे मिश्रण डोळ्यांना लागता कामा नये. यामुळे डोक्यातील सर्व उवा मरतील.

दाताला कीड लागली असेल किंवा वेदना होत असेल तर लसून रस लावल्यामुळे वेदना कमी होतात. लसणाचा तुकडा दाता खाली ठेवून त्याचा रस ओढल्यामुळे वेदना लवकर बंद होतात.

लसून खाण्यामुळे श्वास नलिके मध्ये एकत्र झालेला कफ आरामात बाहेर निघतो. हे टी.बी. च्या रुग्णांच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

4-5 लसून हार्ट अटैक दरम्यान खावा. यामुळे अटैक येण्याचा धोका कमी होतो. या नंतर लसून दुधा मध्ये उकळवून देत राहीले पाहिजे. हृदयाच्या आजारात लसून पोटातील गैस बाहेर काढतो. यामुळे हृदयावरील दबाव कमी होतो आणि हृदयाला ताकत मिळते.

जो व्यक्ती लसून रोज चावून खातो. त्याच्या चेहऱ्यावर सुरुकुत्या नाही येत.

लसणाचा रस 3.5 ते 7 मिलीलीटर सकाळ संध्याकाळ सेवन केल्याने किडनीची टी.बी. किंवा कोणतीही टी.बी. मध्ये फायदा मिळतो.

250 मिलीलीटर दुधात 10 कळ्या लसून टाकून उकळून खावे आणि वरून दुध प्यावे. हा प्रयोग दीर्घकाळ केल्यामुळे टी.बी. मध्ये फायदा मिळतो.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : 7 दिवस दुधा मध्ये हळद टाकून पिण्यामुळे जे फायदे मिळतात, त्याचा विचार तुम्ही स्वप्नात देखील केला नसेल


Show More

Related Articles

Back to top button