Connect with us

वजन वाढवण्यासाठी सोप्पे घरगुती उपाय

Health

वजन वाढवण्यासाठी सोप्पे घरगुती उपाय

जगामध्ये बहुतेक लोक असे आहे जे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे पण असेही काही लोक जे आपल्या कमी वजनामुळे आणि वाळलेल्या शरीरयष्टीमुळे स्वताच्या मना मध्ये न्यूनगंड बाळगून आहेत चला आज त्यांच्या साठीच काही अगदी सोप्प्या आणि घरगुती टिप्स आम्ही सांगत आहोत ज्या फॉलो केल्या नंतर त्यांचे वजन वाढण्यास मदत होईल. चला तर पाहूया कोणकोणत्या आहेत या टिप्स ज्या वजन वाढवण्यास मदत करतात.

जर तुमचे वजन कमी असेल आणि ते तुम्हाला वाढवायचे असेल तर तुम्हाला उच्च-कैलोरी वाले खाद्य पदार्थ खाणे योग्य असते. सुका मेवा जसे किशमिश  आणि बदाम तुमचे वजन वाढवण्यास मदत करतील.

आहार आणि व्यायाम याचे प्लानिंग तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने वजन वाढवण्यास मदत करेल. आपल्या रोजच्या भोजना मध्ये 250 ते 500 कैलोरी घेऊन तुम्ही आपले वजन सहज वाढवू शकता.

तुम्ही आपल्या दररोजच्या भोजना मध्ये जास्त पोषक तत्व असलेले अन्न खावे आणि संध्याकाळी नाश्ता जरूर करावा. बर्गर आणि जंक फूड खाऊन वजन वाढवण्या एवजी धान्य, फळे, डेअरी प्रोडक्ट, नट आणि अंकुरित धान्य खावे.

किशमिश आणि बदाम यांच्या सोबतच इतर सुका मेवा तुम्हाला वजन वाढवण्यासाठी मदत करतील. किशमिश मध्ये सर्वाधिक कैलोरी असल्यामुळे वजन वाढवण्यासाठी हे सर्वाधिक मदत करणारी वस्तू आहे. जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने वजन वाढवायचे असेल तर दिवसातून एक वेळा 25 ग्राम किशमिश आणि बदाम खालले पाहिजेत.

पण जर तुम्ही शुगर सारख्या आजाराने ग्रासलेले असाल तर किशमिश खाऊ नका. किशमिश आणि बादाम यांचा वापर वजन वाढवण्यासाठी आदि काळा पासून होत आहे.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : फक्त 4 दिवस प्यावे खिसमिसचे पाणी, लीवर आणि किडनी होईल स्वच्छ, पहा बनवण्याची रेसेपी

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top