celebrities

नरेंद्र मोदी पुन्हा ट्रोल झाले जेव्हा त्यांनी गटारीच्या गैसवर चहा बनवण्याची नवीन पद्धत सांगितली

आजकाल लोक सोशल मिडीयावर आणि विशेषतः ट्विटरवर कोणासही ट्रोल करण्याची संधी सोडत नाहीत. त्याचाच प्रत्येय सध्या आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना आला आहे.  सध्या नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये ते एका चहावाल्याच्या हुशारीची प्रसंशा करत आहेत असे व्हीडीओ पाहिल्यावर वाटते.

या व्हिडीओ मध्ये मोदीजी एका चहावाल्या बद्दल सांगत आहे जो गटारीच्या शेजारी चहा बनवतो आणि त्यासाठी तो गटारीमध्ये तयार होणाऱ्या गैसचा वापर करून कसा धंदा करत आहे आणि फायदा कमवत आहे याबद्दल स्तुतिसुमने उधळली आहेत. परंतु ट्विटरवर युजर्स या व्हिडीओमुळे मोदींना ट्रोल करत आहेत तुम्हीच पहा व्हिडीओ मध्ये मोदी काय म्हणाले आहेत आणि ट्विटरवर त्यांना जे ट्रोल करण्यात आले ते बरोबर आहे का चुकीचे आहे.

Click Here to watch the video directly on Twitter.

ट्विटरवर मोदींना ट्रोल करताना युजर्सनी जे मुद्दे मांडले आहेत ते विचार करण्यासारखे आहेत तुम्हीच पहा युजर्स काय म्हणतात-

#1

#2

#3

#4

#5

#6

#7

#8

#9

तुम्हाला काय वाटते नरेंद्र मोदींचा हा व्हिडीओ खरा आहे का? आणि त्यांनी सांगितलेली युक्ती प्रत्येक्षात करण्यासारखी आहे का?


Show More

Related Articles

Back to top button