entertenmentPeople

हे आहेत 5 सर्वात भयंकर जोक्स, जे वाचल्यावर हसून-हसून पोट दुखते

आजकालच्या युगात कोणाला हसवणे म्हणजे सर्वात कठीण काम झाले आहे. कोणाचे मन दुखावणे सोप्पे असते पण त्याला खुश करणे कठीण असते. पण तरीही सोशल मीडियावर असे काही जोक्स वाचायला मिळतात जे आपल्याला खळखळून हसायला लावतात. असे निवडक अप्रतिम जोक्स सोशल मीडियावर वायरल होतात. तुम्हाला माहीत असेलच की हसण्यामुळे आजार दूर पळतात. त्यामुळे अनेक हास्य क्लबमध्ये जाऊन लोक हसण्याचा सराव करतात. विशेषतः वृद्ध लोक अश्या क्लबमध्ये जात असल्याचे पाहण्यात आले आहे.

आज आपण असेच सोशल मिडीयावर वायरल झालेल्या काही जोक्स पैकी निवडक जोक्स ज्यांनी आपल्याला सर्वात जास्त हसवले ते पाहूयात. हे आहेत २०१७ मधले top 5 जोक्स, हे जोक्स हिंदी मधील आहेत यांचा आनंद कमी होऊ नये याकरिता यांना मराठी मध्ये भाषांतरित केले गेले नाही आहे.

आता तुम्हीच उत्तर द्या की यापेक्षा वाईट नशीब कोणाचे असेल का? यासाठी तांब्या लोटा सोडा आणि स्वताचे शौचालय बांधा आणि त्याचा वापर करा.

एखाद्या आळशी व्यक्ती कडून काम करून घेणे म्हणजे बोर्डरवर युध्द जिंकण्या सारखे आहे.

जरा विचार करा डॉक्टरला डिलिवरीच्या दरम्यान अश्या महिलेला सामोरे जावे लागले तर त्यावेळी काय परिस्थिती होईल. पण हा जोक वाचून तुमचे मनोरंजन नक्की झाले असेल.

आता हे किती खरे आहे आणि किती विनोदाचा भाग आहे हे तुम्हीच ठरवा.

आता हा जोक वाचून हसूनहसून पोट दुखेल नाही तर काय.


Show More

Related Articles

Back to top button