Connect with us

फ्रीज मध्ये ठेवलेला एक सिक्का देईल सर्व समस्या पासून सुटका, फक्त करा हे काम

Food

फ्रीज मध्ये ठेवलेला एक सिक्का देईल सर्व समस्या पासून सुटका, फक्त करा हे काम

आजच्या महागाईच्या युगात एक रुपयाच्या कॉईनला काही खास वैल्यू राहिली नाही आहे. लहान मुलांना चॉकलेट घेऊन देण्या एवढी याची वैल्यू आहे. पण हा सिक्का वापरून तुम्ही तुमच्या कुटुंबाला निरोगी कसे ठेवू शकता हे आज आपण येथे पाहणार आहोत.

आज येथे सांगितली माहीती वाचल्यानंतर तुम्हाला देखील विश्वास होईल की खरोखर एक रुपयाचा हा सिक्का आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी मदत करू शकतो.

प्रत्येकाला असे वाटते की आपण आणि आपले कुटुंब निरोगी राहावे. पण प्रदूषित वातावरण आणि कळत नकळत आपल्या कडून झालेल्या चुका यामुळे आपल्याला गंभीर आजार होतात. तर अनेक वेळा आपण केलेला निष्काळजी पणा आपल्यासाठी घातक ठरतो.

यामध्ये घरातील फ्रीज देखील तुम्हाला आजारी करण्यासाठी महत्वाचे कारण होते. खरेतर होते असे की आपण फ्रीज मध्ये वस्तू ठेवतो आणि त्या ताज्या राहतील अशी अपेक्षा ठेवतो पण अनेक वेळा त्यावस्तू खराब झालेल्या असतात आणि तरी देखील त्या वस्तूंचे आपण सेवन करतो.

असे होण्याचे कारण हे आहे की आपण घराच्या बाहेर जाताना फ्रीज मध्ये अन्न आणि इतर वस्तू ठेवून जातो आणि आपल्या अनुपस्थितीत जर लाईट गेली तर तेवढा वेळ फ्रीज बंद राहतो आणि तेवढ्या वेळात वस्तू खराब किंवा दुषित झालेल्या असतात पण लाईट पुन्हा आल्यावर फ्रीज पुन्हा सुरु होतो आणि वस्तू थंड होतात. त्यामुळे आपल्या अनुपस्थितीत लाईट जाऊन पुन्हा आलेली आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आणि आपण फ्रीज मधील वस्तूंचे सेवन करतो ज्यामुळे उल्टी आणि फूड प्वॉइजनिंग ते पोटाच्या इतर अनेक समस्या होतात. अश्यात तुमच्या अनुपस्थितीत ही समस्या 1 रुपयाचा सिक्का तुमची मदत करू शकतो कसे ते आपण पाहूया.

एक रुपयाचा सिक्का सांगेल, फ्रीज मधील अन्न खराब आहे का चांगले

तुम्हाला करायचे फक्त एवढे आहे की जेव्हाही तुम्ही काही दिवसासाठी घराच्या बाहेर जात असाल ठेव्हा एका काचेच्या ग्लास मध्ये पाणी भरून त्यास बर्फ बनवा. यानंतर घराच्या बाहेर जाताना एक रुपयाचा सिक्का त्या बर्फावर ठेवा आणि तो बर्फाचा ग्लास पुन्हा आइसबॉक्स मध्ये ठेवा. असे यासाठी की तुमच्या अनुपस्थितीत लाईट गेली तर फ्रीज मध्ये ठेवलेल्या बर्फाचे पाणी होईल आणि सिक्का पाण्यात बुडायला लागेल. कारण जर पाण्यावर सिक्का ठेवला तर तो पाण्यावर तरंगणार नाही तर तो भांड्याच्या तळाला जाईल.

आता तुम्हाला देखील समजले असेल की जर सिक्का ग्लासच्या तळाला गेला तर समजावे की लाईट भरपूर वेळ गेली होती ज्यामुळे फ्रीज सामान्य तापमाना पेक्षा जास्त गरम झाला होता कारण त्यामध्ये बाहेरील वातावरणाची हवा देखील जाऊ शकत नाही. असे झाल्यास चुकूनही फ्रीज मध्ये ठेवलेले अन्न सेवन करू नये. पण जर फ्रीजर मध्ये ठेवलेल्या काचेच्या ग्लास मध्ये सिक्का वरच असेल तर फ्रीज मधील अन्न खाण्यास काही हरकत नाही.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : फक्त 7 दिवस हे पिण्यामुळे रक्त साफ होते, शरीरातील घाण बाहेर जाते, हार्टफेल होत नाही, किडनीला मिळेल नवे जीवन तर केस आणि त्वचेसाठी आहे संजीवनी

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top