Connect with us

फुट कॉर्न वर घरगुती उपाय

Health

फुट कॉर्न वर घरगुती उपाय

Foot corn treatment in marathi : फुट कॉर्न वर उपाय समजण्या अगोदर ते होण्याची कारणे आपण पाहू ज्यामुळे परत तुम्हाला फुट कॉर्न होण्या पासून स्वताला वाचवता येईल. घट्ट बूट घातल्यामुळे दबाव आणि घर्षणमुळे अंगठा किंवा करंगळीच्या जवळची त्वचा कडक होते. पायामध्ये काटा, सुई, काच किंवा खिळा इत्यादी टोचल्यामुळे पायाच्या तळाव्यात कडक गाठ होते. जी चालताना वेदना देते.

Foot Corn Treatment in Marathi

सेंधव मीठ वापरून फुट कॉर्नचा इलाज

साहित्य :

एक कप सेंधव मीठ

गरम पाणी

एक टब किंवा बादली

प्यूमिक स्टोन

कृती : 

सर्वात पहिले बादली मध्ये गरम पाणी टाकावे आणि त्यामध्ये सेंधव मीठ मिक्स करा आणि नंतर 10 ते 15 मिनिट पाय त्यामध्ये पाय बुडवून ठेवा.

जेव्हा त्वचा नरम पडेल तेव्हा डेड लेयर्स काढण्यासाठी प्यूमिक स्टोन वापरा.

सेंधव मीठ त्वचा कोमल करतो आणि वेदने पासून मुक्ती देतो. याचे एंटीबैक्टेरियल गुण फायदेशीर आहेत.

फुट कॉर्न ठीक करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर

साहित्य :

एक चमचा बेकिंग सोडा

एक चमचा पाणी

एक चमचा लिंबूरस (ऐच्छिक)

कृती :

बेकिंग सोडा, पाणी आणि लिंबूरस एकत्र करून पेस्ट तयार करा.

आता ही पेस्ट फुट कॉर्न वर लावा.

रात्रभर ही पेस्ट फुट कॉर्न वर तसेच राहू द्या.

जर तुम्ही पेस्ट दोन बोटांच्या मध्ये लावत असाल तर बोटे वेगवेगळे ठेवण्यासाठी कापूस दोन बोटाच्या मध्ये ठेवा.

फुट कॉर्नला तुम्ही काय म्हणता? कमेंट मध्ये लिहा आणि तुम्हाला हे उपाय उपयोगी वाटत असतील तर पोस्ट लाईक करा.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top