celebrities

फ्लॉप होऊन सुध्दा या 4 अभिनेत्री जगतात लग्जरी लाइफ, नंबर 3 च्या कमाईवर तर विश्वास बसणार नाही

बॉलीवूड मध्ये अश्या अनेक अभिनेत्री आहेत ज्या आपल्या अभिनयामुळे आणि कामामुळे प्रसिध्द आहेत. तर काही अभिनेत्री अश्या देखील आहेत ज्यांचे आगमन तर धमाकेदार झाले परंतु त्यानंतर त्या बॉलीवूड मधून गायब झाल्या. खरतर बॉलीवूड एक अशी जागा आहे जेथे कोणीही नेहमी यशाच्या शिखरावर कायम राहत नाही.

आज आपण बॉलीवूड मधील अश्या अभिनेत्री बद्दल माहिती करून घेऊ ज्यांचे आगमन तर धमाकेदार होते. नंतर त्या बॉलीवूड मधून गायब झाल्या. परंतु तरीही आज देखील त्या आपले जीवन अगदी लग्जरी स्टाईल मध्ये जगत आहेत. आता तुम्ही देखील यांना पाहून विचार कराल कि यांच्याकडे चित्रपट नाहीत पण यांना एवढी कमाई होते कशी ज्याच्या मदतीने ते आपली खार्चिक लाइफस्टाइल जगत असतात. खरतर हे इवेंट इत्यादी करतात, ज्यामुळे यांची लाइफस्टाइल इतरांच्या पेक्षा कमी होत नाही.

गौहर खान

बिग बॉस विजेती राहिलेली गौहर खान अगोदर अनेक चित्रपटा मध्ये दिसली आहे पण आता ती फिल्मी दुनिये पासून दूर झालेली आहे. गौहर जवळ आता फिल्म्स नसतात आणि आता ती कोणत्याही रियलति शो मध्ये देखील दिसत नाही. पण ती इवेंट मध्ये भाग घेते ज्यामुळे ती 6 ते 12 लाख रुपये इनकम करते.

चित्रांगदा सिंह

चित्रांगदा सिंहने अक्षय कुमार सोबत काम केले होते पण तरीही आता तिचे करियर संपले आहे. अक्षय सोबत धमाकेदार एन्ट्री करणारी चित्रांगदा सिंह बॉलीवूड मध्ये काही खास करू शकली नाही. जेव्हा पहिल्यांदा चित्रांगदाला प्रेक्षकांनी पाहिले तेव्हा प्रेक्षकांना वाटले कि येणाऱ्या काळात चित्रांगदा बॉलीवूड मध्ये नाव कमवेल पण असे झाले नाही. चित्रांगदा आता इवेंटस मध्ये भाग घेते ज्यासाठी ती 15-18 लाख रुपये चार्ज करते.

नेहा धुपिया

नेहा धुपिया एक फ्लॉप अभिनेत्री आहे. नेहा ने अनेक फिल्म्स मध्ये काम केले पण आता तिच्याकडे कोणताही चित्रपट नाही. नेहाच्या इनकम बद्दल बोलायचे झाले तर ती इवेंटस मध्ये भाग घेते आणि त्याच सोबत स्टेज परफॉर्मन्स करते. ज्याचे ती 12-15 लाख चार्ज करते.

एली अवराम

एली अवराम फिल्म बद्दल कमी आणि इतर कारणामुळे जास्त चर्चेत असते. एली अवरामने फिल्म मिकी वायरस मधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. पण तिची जादू काही चालली नाही. एली आता एक फ्लॉप अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. एली आता इवेंटस इत्यादी करते आणि ज्यामधून ती 6-7 लाख रुपये चार्ज करते. त्याच सोबत जाहिरात वगैरे करून लग्जरी लाइफ जगते.

Related Articles

Back to top button