celebrities

जाणून घ्या कोणत्या कारणामुळे 11 वर्षा पासून बिग बी – सलमान एकत्र कोणत्याही फिल्म मध्ये दिसत नाही आहेत

अमिताभ बच्चन हे आपल्या अपकमिंग फिल्म ‘बदला’ च्या प्रमोशन मध्ये बिजी आहेत. या सस्पेन्स थ्रिलर फिल्म मध्ये अमिताभ सोबत तापसी पन्नू लीड रोल मध्ये आहे. फिल्म चे डायरेक्टर सुजॉय घोष आहेत आणि यास शाहरुख खान ने प्रोड्यूस केले आहे. हल्लीच झालेल्या प्रमोशनल इव्हेंट मध्ये बिग बी ने एक मजेदार किस्सा सांगितला. या इव्हेंट मध्ये शाहरुख देखील हजार होता. अमिताभ ने सांगितले – ‘जेव्हा मी या फिल्मचे शूटिंग ग्लासगो मध्ये करत होतो तेव्हा एक दिवस वॉक वर निघालो. याच दरम्यान एक व्यक्ती आपल्या कार मधून निघाला आणि जोरजोरात ओरडू लागला – ‘हे सलमान खा, कैसे हो?’ शाहरुख ने विचारले कि यानंतर तुम्ही काय उत्तर दिले त्यावर बिग बी म्हणाले – ‘मी काय करणार, मी पण त्याच्याकडे पाहून हात हलवला’ शाहरुख ने देखील सांगितला एक किस्सा…

इव्हेंट मध्ये अमिताभ नंतर शाहरुख खान ने एक असाच किस्सा सांगितला. शाहरुख ने सांगितले – ‘माझ्या सोबत देखील एयरपोर्ट वर अशीच घटना घडली होती. एक महिला वेगाने माझ्या मागे पळत आली आणि तिने सांगितले कि ती माझी मोठी फैन आहे. पण थोड्या वेळाने जेव्हा तिने मला अक्षय कुमार संबोधले तेव्हा मी समजलो कि ती कोणाची फैन आहे.’

11 वर्षा पासून कोणत्याही फिल्म मध्ये एकत्र दिसले नाहीत बिग बी आणि सलमान

अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांनी सोबत काही फिल्म केलेल्या आहेत. यापैकी काही हिट देखील झालेल्या आहेत. पण दोघांनी मागील 11 वर्षा पासून एकही फिल्म एकत्र केलेली नाही. दोघे एकत्र 2008 मध्ये आलेली फिल्म ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’ मध्ये दिसले होते. यानंतर दोघे एकत्र न येण्याचे कारण आहे ऐश्वर्या राय. 2007 मध्ये ऐश , बिग बी ची सून झाली जी पहिले सलमान ची गर्लफ्रेड होती. पण सलमान च्या शॉर्ट टेम्पर आणि विचित्र स्वभाव यामुळे दोघांचा ब्रेकअप झाला होता. ब्रेकअप नंतर ऐश आणि बिग बी यांनी कोणत्याही फिल्म मध्ये सलमान सोबत एकत्र काम केले नाही.

अमिताभ बच्चन यांची अपकमिंग फिल्म ‘बदला’ 8 मार्च रोजी रिलीज होत आहे. हि फिल्म स्पेनिश फिल्म ‘दि इन्व्हिसिबल गेस्ट’ चा रिमेक आहे.


Show More

Related Articles

Back to top button