Beauty Tips in Marathi

5 रुपयाच्या खर्चात करा हा घरगुती उपाय जो फक्त 10 दिवसात बनवेल त्वचा अत्यंत गोरी

भारतीय लोक काळा आणि गोरा रंगाच्या बाबतीत भरपूर भेद-भाव करतात. ज्यामुळे सावळ्या रंगाचे लोक समाजा मध्ये आत्मविश्वासाने राहत नाहीत. कारण त्यांची अशी भावना होते की दिसण्यास सुंदर नाही आहेत आणि लोक त्यांच्यासोबत योग्य पद्धतीने बोलणार नाहीत. यासाठी ते सुंदर आणि गोरे होण्यासाठी वेगवेगळ्या प्रोडक्टचा वापर करतात, जे बाजारामध्ये महागड्या किमतीला विकले जातात.

जर तुमची देखील इच्छा गोरा रंग मिळवण्याची असेल तर तुम्ही देखील अनेक उपाय केले असतील पण आज येथे सांगितलेला घरगुती उपाय ज्यास फक्त 5 रुपये खर्च येईल तो नक्की ट्राय करा.

बाजारात मिळणारे प्रोडक्ट वापरणे टाळावे कारण यामुळे एलर्जी होऊ शकते. यासाठी घरात बनवलेल्या उपायांचा वापर करावा. आज येथे सांगितलेला उपाय तुम्हाला फक्त 10 दिवसात उजळ त्वचा मिळवून देऊ शकते.

असा करा गोरे होण्यासाठी घरगुती उपाय

  • सर्वात पहिले एक ताजा आणि स्वच्छ लिंबू घ्या आणि त्यास दोन भागात कापावे.
  • यानंतर लिंबूरस काढावा आणि 10 तसाच ठेवा यामुळे त्यामध्ये थोडा घट्ट पणा येईल.
  • आता यास चेहऱ्यावर किंवा शरीराच्या कोणत्याही भागास लावा आणि थोडावेळ सुकू द्या. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.

जर तुमची त्वचा सेंसिटिव स्किन असेल तर लिंबाच्या रसा मध्ये थोडे पाणी मिक्स करून त्यास थोडे पातळ बनवा. लक्षात ठेवा लिंबाचा रस डोळ्यात जाऊ देऊ नका आणि हा उपाय केल्यानंतर कमीतकमी 1 ते 2 तास घराच्या बाहेर पडू नये कारण तुम्हाला तुमची त्वचा सूर्यकिराणा पासून वाचवायची आहे.


Tags
Show More

Related Articles

Back to top button