health

5 हेल्थ प्रोब्लेम जे फेयर स्कीनच्या लोकांना होऊ शकतात

भारतातील बहुतांश लोक गोऱ्या त्वचेला सुंदरतेचे प्रतीक मानतात, पण जास्त गोरे होणे पण नुकसानदायक आहे. कसे ते आपण पाहू.

जर स्कीन मध्ये मेलानिन चे प्रमाण कमी असेल तर त्वचेचा रंग डार्क असतो आणि जर मेलानिन चे प्रमाण कमी असेल तर स्कीन फेयर असते. आपल्या केस आणि त्वचेच्या रंगासाठीच मेलानिन महत्वाचे असते असे नाही तर ते आपल्याला त्वचेच्या अनेक समस्या पासून वाचवते.

सनबर्न आणि टैनिंग

गोऱ्या त्वचे मध्ये मेलानिन कमी असते. यामुळे सूर्याची अल्ट्रा-वॉयलेट किरणे नुकसान करण्याची शक्यता असते.

स्कीन कैंसरचा धोका

डार्क पिग्मेंटेशनच्या कमतरते मुळे फेयर स्कीन असणाऱ्यांना डार्क स्कीनच्या तुलने मध्ये स्कीन कैंसर होण्याची शक्यता जास्त असते.

एजिंग आणि त्वचेवर सुरकुत्या

त्वचेला सुरकुत्या पडण्यापासून मेलानिन वाचवते. पण गोऱ्या त्वचे मध्ये मेलानिन कमी असल्यामुळे सुरकुत्या लवकर पडतात. तसेच एजिंग प्रोसेस जलद होते.

इन्फेक्शनचा धोका

इन्फेक्शन पसरवणाऱ्या बैक्तीरीया पासून मेलानिन संरक्षण करते पण फेयर स्कीन मध्ये मेलानिन कमी असल्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.

इम्युनिटी वर परिणाम

मेलानिन बॉडी चे इम्युनिटी म्हणजेच रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो. म्हणून फेयर स्कीनवाल्यांची इम्युनिटी तुलनेने कमी असते.


Tags
Show More

Related Articles

Back to top button