health

जर दिसायचे असे 40 च्या वयात पण 20 चे तर नक्की करा हा प्रयोग

चमकदार त्वचा मिळवणे प्रत्येक मुलीची इच्छा असते. तसेतर बाजारात अनेक कॉस्मेटिक उत्पादने आहेत जे तुमची त्वचा बेदाग आणि उज्ज्वल करण्याचा दावा करतात. तर नैसर्गिक पण बेदाग, निरोगी आणि उज्ज्वल करण्यासाठी लोक लिंबाचा वापर करतात. लिंबू फक्त त्वचा उजळवत नाही तर अन्य समस्या पण दूर करते.

लिंबाचा रस आणि हळद पावडर

लिंबाची प्रकृती अम्लीय असते, जे त्वचे मधील अतिरिक्त तेल समाप्त करते. लिंबाचा रस त्वचा सुंदर बनवण्याचे काम करते आणि त्वचेवर असलेले डाग हलके करण्यास मदत करतात.

आवश्यक सामग्री :

अर्धा चमचा हळद पावडर

अर्धा चमचा लिंबू रस

कृती :

एका भांड्यामध्ये हळद पावडर आणि लिंबू रस घ्या आणि पेस्ट तयार करा. त्यानंतर तयार झालेली पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 10-15 मिनिट तसेच ठेवा. त्यानंतर पाण्याच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा.

यामुळे होणारे फायदे :

यामुळे तुमची त्वचा गरम आणि नरम होते. डाग आणि ब्लैक हेडस दूर होतात. जर तुमचे डार्क स्पॉटस दूर नसतील होत तर या प्रयोगाने ते नक्की दूर होतील. हे तुमच्या त्वचेला तरुण बनवते आणि तुम्ही 40 च्या वयात देखील 20 चे दिसता.

चेहऱ्या वरील सुरकुत्या घालवण्यासाठी आणि त्वचेला टाईट करण्याचे उपाय

डाळींबाच्या सालीच्या वापराने देखील सुरकुत्या दूर केल्या जाऊ शकतात. हे तुमच्या स्कीन टोनच्या  pH लेवल चे संतुलन करते. यामुळे  चेहऱ्या वरील सुरकुत्या घालवण्यासाठी मदत होते आणि त्वचा टाईट होते.

आवश्यक सामग्री :

डाळींबाच्या साली

लिंबू रस

मध

कृती :

जर तुमच्या त्वचेवर पिंपल्सची समस्या आहे तर ती दूर करण्यासाठी डाळींबाच्या साली ऊनात सुकवून त्याची मिक्सर मध्ये बारीक पावडर करावी. आता यापावडर मध्ये लिंबाचा रस आणि मध मिक्स करावा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि जेव्हा पेस्ट चेहऱ्यावर सुकेल तेव्हा ती कोमट पाण्याने धुवावी. याच्या वापरामुळे पिंपल्सची समस्या कायमची दूर होईल. यामुळे चेहरा गोरा होईल आणि सुरकुत्या हळूहळू समाप्त होतील.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : लसून अमृता समान आहे पण दुर्भाग्याने 99% लोकांना हे खाण्याची योग्य पद्धत आणि 15 अद्भुत लाभ माहीत नाही


Show More

Related Articles

Back to top button