health

एक्सरसाईज जे केल्याने तुम्ही फक्त वेळ वाया घालवत आहात

व्यक्ती जिम शरीराला फिट आणि निरोगी ठेवण्यासाठी करतो. जिम मध्ये केले जाणारे अनेक एक्सरसाईज अश्या आहे ज्या शरीरावर कोणताही प्रभाव टाकत नाही. जे केल्याने तुमचा फक्त वेळ वाया जातो. असे एक्सरसाईज नाही केले पाहिजेत.

जिम मध्ये जाण्याचा हा अर्थ नाही की तुम्ही योग्य एक्सरसाईज करत आहात. फिट राहण्यासाठी तुम्हाला व्यायाम करने आवश्यक आहे. पण असे जरुरी नाही की मजबूत बनण्यासाठी तुम्ही नेहमी तेक्निकचा वापर केला पाहिजे. कधी कधी काही तेक्निकवाल्या एक्सरसाईज तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करत नाहीत. मग तुम्ही कितीही वेळा केले असतील. काही एक्सरसाईज फक्त तुमचा टाईमपास करतील शरीराला फायदा काही देणार नाहीत. चला पाहूयात कोणत्या आहेत या वेळ वाया घालवणाऱ्या एक्सरसाईज.

लेग एक्स्टेंशन मशीन


या मशीन ने क्वाड ला मजबूत करण्यासाठी एक्सरसाईज केली जाते. पण हे केल्याने तुमच्या पायांवर आणि गुढघ्यावर अतिरिक्त तणाव होतो ज्यामुळे तुम्हाला उठण्या बसण्यास त्रास होईल. त्याएवजी तुम्ही बेसिक स्क्वाट किंवा लंज करू शकता.

लेग कर्ल मशीन


झोपून एक्सरसाईज केल्यामुळे तुमच्या पूर्ण शरीरावर त्याचा प्रभाव पडत नाही आणि तुमचे पूर्ण शरीर एक्सरसाईज करताना काम करत नाही. झोपून एक्सरसाईज केल्यामुळे तुमच्या शरीराचे फार कमी मसल्स सक्रीय असतात. यासाठी ही एक्सरसाईज करण्यापासून वाचले पाहीजे.

ट्राइसेप्स किकबैक


वेट लिफ्टिंगच्या चांगल्या परिणामासाठी तुम्हाला मर्यादे पेक्षा जास्त वेट नाही उचलले पाहीजे. असे केल्यामुळे तुमचे हात खालच्या बाजूला जाऊ लागतात आणि या व्यायामाचा प्रभाव कमी होतो. यापेक्षा तुम्ही बारबेल लाइंग ट्राइसेप्स करू शकता.

सिटीड थाई मशीन

हा व्यायाम करताना असे वाटते की हे जांघेच्या आतील आणि बाहेरील दोन्ही बाजूचे फैट कमी करण्यास मदत करते. पण असे होत नाही. हा व्यायाम करणे बंद करा जर हे फैट कमी करण्यास मदत करत नसेल तर. या एवजी तुम्ही जांघ टोन करण्यासाठी लंज करू शकता हे जांघे सोबत तुमचे पूर्ण शरीर टोन करेल.

रोटेशन किंवा बूमस्टिक साइड बैंड


हा एक्सरसाईज करताना तुम्हाला वाटते तुमचे फैट बर्न होत आहे. पण याचा काही फायदा होत नाही. याएवजी तुम्ही साईड प्लैक करणे चांगले राहील.


Show More

Related Articles

Back to top button