Nora Fatehi: बदलली अदा आणि बदलला लूक अजून स्टायलीश झाली नोरा फतेही

Nora Fatehi Photos

Nora Fatehi Style: नोरा फतेही अशी सुंदरी आहे जिला जेवढ्या वेळा पाहाल तेवढ्या वेळा तिचा अंदाज आणि अदा दोन्ही नवीन वाटतात. अनेक तरुणांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या नोरा च्या चेहऱ्यावरून नजर हटत नाही.

Nora Fatehi Stunnning Looks

असे बोलले जाते फोटोला म्हणजेच चित्राला शब्दांची आवश्यकता नसते. हेच कारण आहे कि नोरा फतेही च्या फोटोला पाहिल्या नंतर वेगळे काही लिहण्याची किंवा ऐकण्याची गरज नाही. तिची नजर स्वतःहून सर्वकाही सांगते.

Nora Fatehi Saree Looks

मागील काही वर्षांमध्ये नोरा बदलली आहे. जेव्हा ती बॉलीवूड (Bollywood) मध्ये आलेली तेव्हा तिची स्टाईल आणि लूक वेगळा होता. पण आता नोरा फतेहीला पाहता क्षणीच लोक तिच्या प्रेमात पडतात.

Stunning looks of Nora Fatehi

सुंदरता अशी ज्यास पाहताच डोळे दिपून जातात. नोराच्या सौंदर्यावरून नजर हटत नाही लोक पाहतात आणि पाहतच राहतात.

नोरा तिच्या प्रत्येक फोटो मध्ये वेगळी आणि पहिल्या पेक्षा जास्त सुंदर दिसते. नोरा देखील जाणून आहे कि लोकांच्या नजरेत कसे राहायचे आणि त्यासाठी ती प्रत्येक संधीचा लाभ घेते. स्टाइल मध्ये ग्लैमर चा तडका लावून लोकांचे हृदय जिंकण्याची कला नोराला चांगलीच येते.

Nora Fatehi Trending Looks

नोरा काही मोजक्याच फिल्म मधून दिसून आलेली आहे परंतु ती नेहमीच ऑनलाईन ट्रेंड मध्ये असते. सोशल मीडिया वर नोराचे असंख्य फॉलोअर्स आहेत.