Dharmendra Love Story : बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक, धर्मेंद्र (Dharmendra) यांनी आपल्या अभिनयाने लाखो चाहते बनवले आहेत. धर्मेंद्र जेवढे चित्रपटांसाठी (Dharmendra Films) लोकप्रिय होते तेवढेच ते त्यांच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असायचे. जेव्हा धर्मेंद्र (Dharmendra First Wife) बॉलीवूडमध्ये आले तेव्हा ते विवाहित होते तसेच चार मुलांचे वडील होता, पण तरीही त्याचे मन हेमा मालिनी (Hema Malini) यांच्यावर जडले, ज्यांना ड्रीम गर्ल म्हटले जाते. त्यानंतर धर्मेंद्र यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन हेमा मालिनीसोबत लग्न केले. हेमा मालिनीशी लग्न (Hema Malini Marriage) करूनही धर्मेंद्रचे प्रेम आणखी एका सौंदर्यावर जडले…
हेमासोबत लग्न केल्यानंतर धर्मेंद्र कोणाच्या प्रेमात पडला?
हेमा मालिनी (Hema and Dharmendra Marriage) यांच्याशी लग्न करूनही धर्मेंद्र शांत झाले नव्हते. होय.. अभिनेत्याच्या फार कमी चाहत्यांना हे माहित असेल पण असे की धर्मेंद्र (Dharmendra Movies) आपल्यापेक्षा 27 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता. एंटरटेन्मेंट न्यूजनुसार, धर्मेंद्र यांचे मन अभिनेत्री अनिता राजवर (Anita Raj) आले होते. धर्मेंद्र, अनिता राज यांच्यापेक्षा 27 वर्षांनी लहान होती. चित्रपट करणे आणि एकत्र वेळ घालवणे यामुळे अनिता राज यांचाही कल धर्मेंद्रकडे वाढू लागला.
बातम्यांनुसार, प्रेमप्रकरण इतके वाढले की धर्मेंद्र (Dharmendra Anita Raj Films) दिग्दर्शकांना अनिताला त्यांच्यासोबत कास्ट करण्याची शिफारस करू लागले. दुसरीकडे, जेव्हा हेमा मालिनी (Hema Malini Films) कानावर ही गोष्ट पोहोचली तेव्हा ती संतापली.
जेव्हा हेमाला कळलं की धर्मेंद्रचं अफेअर सुरू आहे…!
जेव्हा हेमा मालिनीला समजले की धर्मेंद्र आता अनिता राजला पसंत करू लागला आहे, तेव्हा हेमाला सुरुवातीला विश्वास बसला नाही. मग जेव्हा त्याची खात्री झाली तेव्हा धर्मेंद्रला चेतावणी दिली आणि अनितापासून दूर राहण्यास सांगितले. धर्मेंद्र यांनी अनितासोबत पुन्हा कोणताही चित्रपट केला नाही. यासोबतच अनिता वरही बदनामीचा शिक्का बसला होता, त्यानंतर तिने बॉलिवूडपासून स्वतःला दुरावले. त्यानंतर ती टीव्ही इंडस्ट्रीकडे वळली.