Breaking News

मलाइका अरोडा ने उघडली बेडरूम सीक्रे’ट बोलली अशी येते मजा

मलाइका अरोडा आपल्या वेगळ्या अंदाजासाठी नेहमी प्रकाशझोता मध्ये असते. तसेच आपल्या फिटनेस आणि लव्ह लाइफ बद्दलच्या चर्चेमुळे देखील नेहमीच न्यूज मध्ये असते. सध्या मलाइकाचा एक जुना इंटरव्यू अतिशय वायरल होत आहे.

या इंटरव्यू मध्ये मलाइका ने आपल्या बेडरूम मधल्या काही सिक्रेटचा खुलासा केला होता. तसेच आपली आवड आणि नापसंती बद्दल देखील मोकळेपणाने लोकांना सांगितलं. मलाइका ने असे कोणते सिक्रेट्स लोकांना सांगितले पाहूया.

मलाइका ने नेहा धुपिया च्या चैट शो मध्ये अनेक नॉ टी प्रश्नाला उत्तरे दिली. मलाइका ने आपल्या पर्सनल लाइफ बद्दल देखील गप्पा केल्या. तिने सांगितले तलाक नंतर ती पुढे कसे जीवन जगत आहे.

नेहा ने मलाइकाला या दरम्यान विचारले कि मलाइकाला कसा मुलगा आवडतो. यावर मलाइका ने सांगितलं कि तिला बीयर्ड बॉय्ज पसंत आहे आणि त्याचा सेंस ऑफ ह्युमर चांगला असला पाहिजे.

नेहा ने याच सोबत मलाइकाला बेडरूम सिक्रेट्स बद्दल देखील प्रश्न केला. नेहा ने विचारले तुझी आवडती S # X पो’जिशन कोणती आहे? यावर मलाइका म्हणाली मला वर राहायला आवडत. हे म्हणून दोघी हसायला लागल्या.

मलाइका सोशल मीडिया वर आपली छाप पाडते. आपल्या स्टाइल, लुक्स आणि फिटनेस बद्दलच्या पोस्ट्स ती इंस्टाग्राम वर पोस्ट करत असते. तिचे हे फोटोज आणि व्हिडीओ येताच सोशल मीडियावर व्हायरल होतात.

मलाइका अरोडा आपल्या फिट बॉडीसाठी अतिशय कठोर फिटनेस रुटीन फॉलो करते. ती दररोज जिम मध्ये जाताना स्पॉट होते. तसेच ती मॉर्निग वाक वर देखील अनेक वेळा स्पॉट झाली आहे.

मलाइका अरोरा बहुतेक वेळा अर्जुन कपूर सोबत स्पॉट झाली आहे. अरबाज खान पासून वेगळी झाल्यापासून मलाइका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि या दोघांच्या चाहत्यांनाही हे खूपच आवडतं.

About V Amit

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.