Connect with us

हसवण्यासाठी प्रसिध्द असलेल्या या इंजिनियरचे 25 लाख फॉलोअर्स आहेत, कारण स्वताच पहा

Entertenment

हसवण्यासाठी प्रसिध्द असलेल्या या इंजिनियरचे 25 लाख फॉलोअर्स आहेत, कारण स्वताच पहा

जगात सर्वात सोप्पे काम आहे कोणाला रडवणे आणि सर्वात कठीण काम आहे कोणाच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणे. कारण यामध्ये क्रिएटीविटी पाहिजे असते, कधी काय कसे आणि कोठे बोलायचे हे माहीत असावे लागते. आणि हे एका दिवसाचे काम नाही की केले आणि विसरले, यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो.

तसे सोशल मिडिया वर या दिवसात एक इंजिनियर फार प्रसिध्द झाला आहे आणि कारण आहे त्याचा वेगळा अंदाज. कधी तो फोटोशॉप करून कोणत्याही अभिनेत्री किंवा अभिनेता किंवा कोणत्याही वस्तू सोबत स्वताला विनोदी रुपात सादर करून स्वताचा फोटो काढतो. तो एवढा प्रसिद्ध झाला आहे की या महाशयांचे इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत. तेही थोडे नाही तर तब्बल 25 लाख.

तासेतर या इंजिनियरचे नाव जस्ट सुल आहे आणि एक व्हिडीओ जो त्यांचा वायरल झाला होता त्यामुळे तो रातोरात स्टार झाला होता जसे प्रिया प्रकाश झाली. याचा जन्म 1 जून 1973 मध्ये झाला आणि एक मैकेनिकल इंजिनियर आहे. पण आज काल इंस्टाग्राम वरून लोकांना हसवत आहे.

मैकेनिकल इंजिनियर जस्ट सुल चे मोठमोठे लोक फॉलोअर्स आहेत आणि तो दुबई मध्ये राहतो. याचे खरे नाव जस्ट सुल नाही आहे पण इंस्टाग्राम वर याचे याच नावाने पेज आहे.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : श्रीदेवी ने बोनी कपूरच्या अगोदर बॉलीवूड मधील या दिग्गज अभिनेत्यासोबत केलेला विवाह

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top