Breaking News

बॉलीवूड पासून ते टीव्ही पर्यंत सगळीकडे राज्य करते, या जुन्या फोटोला पहा आणि सांगा या प्रसिद्ध सेलेब्रेटीचे नाव…

देशात सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे लोक आपल्या सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाले आहेत. सध्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. दरम्यान, बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रेटी अजूनही त्यांच्या घरा मध्ये सेल्फ आइसोलेशन मध्ये आहेत . घरी बसलेल्या सेलिब्रिटींना त्यांच्या जुने दिवसांची आठवण येत आहे. हल्लीच चित्रपट आणि टीव्ही शो निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) ने सोशल मीडिया (Social Media) वर एक अनेक वर्षा पूर्वीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टीव्ही शो निर्माती एकता कपूरने आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटो मध्ये वडील आणि बॉलिवूड अभिनेते जितेंद्र, तुषार कपूर आणि आई शोभा हे देखील एकतासोबत दिसत आहेत. या फोटो मध्ये एकता कपूर आणि तिचा भाऊ तुषार कपूर पुन्हा दिसले आहेत.

फोटो सोबत एकता कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘आम्ही एक दीर्घ प्रवास पूर्ण केला आहे. या वेळी माझे वडील काय विचार करतात आहेत याचा अंदाज लावा.’ एकताच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांसह बॉलिवूडचे अनेक स्टार्सही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

 

View this post on Instagram

 

Well well! We have come a long way! Guess wat my dad is thinking 😹😹😹😆

A post shared by Erk❤️rek (@ektarkapoor) on

आपल्या माहितीसाठी, एकता कपूर (Ekta Kapoor) सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाली आहे. इंस्टाग्राम बरोबरच एकता कपूर टिक टॉकवर देखील व्हिडिओ अपलोड करत राहते.

कोरोनाची लढाई लढण्यासाठी, बॉलिवूड आणि टीव्ही सेलेब्स घरी आहेत आणि आपल्या चाहत्यांना पुन्हा पुन्हा तेच आव्हान करत आहेत, त्यांनी देखील घरीच राहावे.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.