Connect with us

भारतामध्ये वेगाने पसरत आहे हा रोग, तुम्हाला देखील नाही ना हा आजार? असा करा बचाव

Health

भारतामध्ये वेगाने पसरत आहे हा रोग, तुम्हाला देखील नाही ना हा आजार? असा करा बचाव

त्वचारोगाचा विचार केला तर खाज, खरुज, नायटा हे सर्वात जास्त होणारे आजार आहेत. एकदा हे आजार झाले की यापासून सुटका मिळवणे कठीण होते. हे आजार त्वचारोग म्हणजेच स्कीन डीजीज या श्रेणी मध्ये येतात. निष्काळजी पण दाखवले तर हा आजार वाढत जातो. अनेक उपाय केल्यानंतर देखील हा आजार बरा होण्यास कठीण जातो. गजकर्ण झाल्यामुळे जे काळे डाग पडतात त्याला एक्जिमा असे बोलतात. असे डाग बहुतेक वेळा गुप्तांगाजवळ असतात. आता प्रश्न हा आहे की ओळखावे कसे की व्यक्ती एक्जिमा ने पिडीत आहे. चला तर पाहू काही लक्षणे.

लक्षणे : एक्जिमा झाल्यावर खालील काही लक्षणे दिसून येतात.

त्वचेवर लाल दाणे

खाज सुटणे

जळजळ होणे

गजकर्ण पसरणे

ताप येणे.

जर तुम्हाला वरील पैकी लक्षण जाणवत असतील तर त्वचारोग तज्ञाचा सल्ला घ्यावा.

का होते ही समस्या ?

ही समस्या अनेकदा केमिकल युक्त वस्तूंच्या वापरामुळे होते. यामध्ये साबण, चुना, डिटर्जेंटचा जास्त वापर, मासिकधर्म मध्ये समस्या, बद्धकोष्ठ आणि रक्त विकार इत्यादी शामिल आहे. तसेच जर तुम्ही अश्या व्यक्तीचे कपडे वापरत असाल जे पहिल्या पासूनच स्कीन डीजीजने त्रस्त आहेत तर तुम्हाला देखील तो आजार होऊ शकतो.

कसा करावा उपाय

कमीतकमी साबण, शैम्पू आणि डिटर्जेंट वापरावे. जास्त केमिकल असलेल्या पदार्थाचा वापर बंद करावा. अंघोळीसाठी ग्लिसरीन सोप वापरावा.

अंघोळी नंतर शरीरावर नारळाचे तेल लावावे.

कोणत्याही एन्टी फंगल क्रीमचा वापर डॉक्टरचा सल्ला घेऊन करा. प्रयत्न करा की यामध्ये गैप नाही पडणार. गैप पडल्यास गजकर्ण जिद्दी होते.

कपड्यावर साबण आणि डिटर्जेंट वापरल्यानंतर त्यांना व्यवस्थित पाण्याने धुवावे. कपड्यावर साबण आणि डिटर्जेट जमा होऊ देऊ नका. कपडे चांगले सुकल्या नंतर वापरावे.

मिठाचा वापर कमीतकमी करावा.

गजकर्णातून पाणी निघत असल्यास ते स्वच्छ पाण्याने धुवावे.

सामान्य गजकर्णावर घरगुती उपाय

समुद्र पाण्याने अंघोळ करणे एक्जिमा रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

यापासून वाचण्यासाठी कडूलिंबाच्या पानांना उकळवून त्या पाण्याने अंघोळ करावी.

डाळींबाच्या पानांची पेस्ट तयार करून ती गजकर्णावर लावल्यास फायदा होतो.

लिंबाच्या रसाचे काही थेंब केळ्याच्या मध्ये मिक्स करून ते गजकर्णवर लावल्याने आराम मिळतो.

कच्च्या बटाटयाचा रस खाज, खुजली, गजकर्ण यापासून बचाव करतो. कच्च्या बटाटयाचा रस प्यावा.

हळदीचा लेप देखील फायदेशीर असतो.

दुधामध्ये गुलकंद मिक्स करून पिण्यामुळे गजकर्णाची समस्या होत नाही.

गजकर्ण झालेल्या जागी कडुलिंब पाने आणि दही यांची पेस्ट लावावी.

रोज 12 ग्राम कडुलिंब रस पिण्यामुळे ही समस्या होत नाही.

पिकणाऱ्या गजकर्णासाठी उपाय

त्रिफला तव्यावर किंवा कढइ मध्ये राख होई पर्यंत गरम करा. आता यामध्ये तूप, तुरटी, महुरीचे तेल आणि पाणी मिक्स करा. आता ही पेस्ट गजकर्ण झालेल्या जागी लावा. हा उपाय पिकणाऱ्या गजकर्णाला संपवतो करतो.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमच्या पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : दररोज हे पिण्यामुळे 36 ची कंबर रातो-रात 25 ची होईल, मुलींनी जरूर वाचावे

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top