astrology

धन लाभ व प्रमोशनसाठी करा कवडीचे हे सोप्पे उपाय

ज्योतिष शास्त्रा मध्ये अनेक वस्तूंचा वापर केला जातो. अशीच एक वस्तू आहे कवडी. ही समुद्रामधून निघते आणि सजावटीसाठी वापर केली जाते. ज्योतिष शास्त्र अंतर्गत धन प्राप्तीसाठी करण्यात येणाऱ्या उपाय मध्ये देखील हिचा वापर केला जातो. तुम्हाला माहीतच असेल की पूर्वीच्या काळी कवडीचा वापर चलन म्हणून देखील केला जात असे. पण आज आपण कवडीचे काही उपाय पाहणार आहोत जे आपल्याला धन प्राप्तीसाठी मदत करतील.

लक्ष्मी पूजे मध्ये 11 पिवळ्या कवड्या ठेवा आणि नंतर या लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरी मध्ये ठेवा. यामुळे धन लाभ होणारे योग बनतील.

जर प्रमोशन होत नसेल तर 11 कवड्या घेऊन कोणत्याही लक्ष्मी मंदिरात अर्पण करावे. तुमच्या प्रमोशनचा मार्ग मोकळा होईल.

इंटरव्यू वर जाण्याच्या अगोदर 7 कवड्यांची पूजा करा आणि एक लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या सोबत घेऊन जा. यामुळे तुम्हाला यश मिळू शकते.

जर व्यवसायात नफा होत नसेल तर आपल्या गल्ल्यात 7 कवड्या ठेवा आणि सकाळ संध्याकाळ यांची पूजा करा. यामुळे फायदा होईल.

नवीन घर तयार करत असताना त्याच्या पायामध्ये 21 कवड्या टाका. असे केल्याने नवीन घरामध्ये नेहमी सुख-शांती आणि आनंद राहील.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : मोठ्यातील मोठी समस्यामुक्ती देतो हा लिंबू आणि लवंगचा उपाय


Show More

Related Articles

Back to top button