celebritiesentertenment

असे काय काम करते ही मुलगी ज्यामुळे 1 तासात कमावते 8 लाख

तुम्हाला कोणी सांगितले की ही मुलगी कोणतेही अनैतिक किंवा बेकायदा काम करत नाहीत तरी सुध्दा एका तासाचे 8 लाख कमावते तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. चला पाहूयात कशी ती हे करते.

कमी वेळात जास्त पैसे कमवायला कोणाला आवडणार नाही. आणि तेही कायदेशीर मार्गाने तर कोणीही आनंदाने ते करेल. मग यासाठी काही लोक मेहनत करण्यास तयार असतात तर काही लोकांना मेहनत न करता आरामात घर बसल्या लाखो रुपये कमवायचे असतात. पण तुम्हाला दोन्ही मार्गा पैकी एक निवडण्याची संधी असेल तर तुम्ही घरबसल्या आरामात पैसे कमवण्याचा मार्ग निवडाल.

जर तुम्हाला घरी बसून गेम खेळायचे आहे आणि त्याचे तुम्हाला लाखो रुपये मिळतील असे कोणी सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरोखर घडत आहे आणि ही मुलगी 1 तास गेम खेळते आणि 8 लाख कमवते.

ऑस्ट्रेलिया मध्ये राहणारी ही मुलगी Gamer Girl नावाने प्रसिध्द आहे. या मुलीचे नाव चेल्सिया आहे ही मुलगी कोणताही गेम खेळू शकते आणि गेम खेळण्यात ती फार हुशार आहे. चेल्सियाचे कामच हे आहे की लोक तिला लाइव गेम खेळताना पाहतात आणि चेल्सिया लाइव गेम खेळताना लोकांशी लाइव गप्पा मारते.

चेल्सियाला या कामाचे सब्स्क्रिप्शन, जाहिराती आणि स्पॉन्शरशिप या माध्यमातून पैसे मिळतात. चेल्सियाने फार्मेसी मध्ये आपले शिक्षण घेतले आहे आणि तीने युनिव्हर्सिटी मधून डिग्री घेतली आहे. ती म्हणते एवढे पैसे ती इतर कोणताही जॉब करून कमवू शकत नाही.

चेल्सिया जे पैसे कमवते ते ती घरखर्चासाठी वापरते आणि काही पैसे चैरीटी मध्ये देते. चेल्सिया ला गेमिंग वल्ड मध्ये एक्समिंक्स या नावाने पण ओळखले जाते. चेल्सिया ची कमाई एक हजार डॉलर ते लाखो डॉलर पण होते.

ही माहीती एका प्रसिध्द दैनिका मध्ये प्रसिद्ध झाली आहे तरी या माहितीला फेक समजू नका यामधून प्रेरणा घ्या आणि या जगात काहीही शक्य आहे यावर विश्वास ठेवा.


Show More

Related Articles

Back to top button