Beauty Tips in Marathi

Dry and oily skin home remedies in marathi – ऑयली आणि ड्राय फेससाठी घरगुती उपाय

Dry and oily skin home remedies in marathi – ऑयली आणि ड्राय फेससाठी घरगुती उपाय : सुंदर आणि बेदाग नितळ चेहरा सर्वांना आवडतो पण सुरकुत्या, मुरुमे, काळेदाग यांच्या खुणा आणि पिंपल्स चेहऱ्याची सुंदरता कमी करतात. ऑयली आणि ड्राय स्कीनमुळे चेहऱ्यावर दाणे येतात, फोड्या येतात, खड्डे पडतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी काही लोक ऑयली स्कीनची बेस्ट क्रीम आणि फेस वॉशचे नाव माहिती करू इच्छितात. Dry and oily skin home remedies in marathi

वाचा : Beauty Tips in Marathi

आजकाल बाजारामध्ये अनेक प्रकारचे फेस वॉश आणि क्रीम उपलब्ध आहेत. पण यापासून साईड इफेक्टसची शक्यता नेहमी असते. कोणताही उपाय किंवा ब्युटी क्रीम लावण्या अगोदर आपल्या स्कीन टोन बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. या अगोदरच्या लेखा मध्ये आपण चेहरा गोरा करण्याचे घरगुती उपाय पाहिले आहेत. आज या लेखामध्ये कोरड्या आणि तेलकट त्वचेसाठी (Dray and oily skin home remedies in marathi) घरगुती उपाय आणि टिप्स पाहणार आहोत. glowing face beauty tips and home remedies for dry, oily skin care in marathi.

Dry and oily skin home remedies in marathi, dry skin home remedies in marathi, oily skin home remedies in marathi

ऑयली आणि ड्राय फेस चा इलाज करण्यासाठी घरगुती उपाय

Oily Dry Skin Care Beauty Tips in Marthi

कोरडी त्वचा (Dry Skin) वर घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक टिप्स

ऑयली स्कीन पेक्षा जास्त कोरड्या त्वचेला जास्त काळजीची आवश्यकता असते.

Because dry face झाल्यावर वय जास्त दिसायला लागते. कोरड्या त्वचेवर रैशेस आणि सुरकुत्या लवकर पडतात.

जास्त गरम किंवा थंड वातावरणा मध्ये त्वचेचा ओलावा कमी होतो, तसेच एखाद्या आजाराच्या उपचारासाठी घेत असलेल्या औषधामुळे देखील चेहरा कोरडा पडू शकतो. चला तर पाहू Dry skin care beauty tips in marathi.

मध कोरड्या त्वचेसाठी उत्तम असते. मध हे नैसर्गिक मोईश्चराईजर आहे.

वाचा : Shahnaz Hussain Beauty Tips in Marathi – Beauty Tips in Marathi

चेहऱ्याचा कोरडे पणा दूर करण्यासाठी नारळाचे तेल आणि हळद यांचे मिश्रण चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहरा उजळेल.

स्कीन वर एलोवेरा वापरणे हा रामबाण उपाय आहे.

एलोवेराची पाने कापून चेहऱ्यावर घासल्यामुळे जमा झालेली धूळ आणि माती बाहेर निघून जाते आणि face clean होतो.

अंघोळी अगोदर शरीरावर राई चे तेल लावावे. काही दिवस दररोज या घरगुती टिप्सला केल्याने ड्राय स्कीन पासून सुटका मिळेल.

दुधाच्या मलाई (साय) मध्ये हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा गोरा होतो.

तेलकट त्वचा (Oily Skin) वर घरगुती उपाय आणि टिप्स

स्कीन ऑयली असल्याने पिंपल्स, दाणे, व्हाईटहेड्स, ब्लैकहेड्स, फोड्या आणि त्वचेला जळजळ या समस्या होतात.

तेलकट त्वचे पासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरीच काही घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक फेस पैक वापरू शकता.

काकडी, कच्चा बटाटा आणि खरबूज चेहऱ्यावर रगडल्यामुळे तेलकट त्वचेत फरक जाणवतो.

लिंबूरस, पुदिना रस आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यामुळे ऑयली फेस चा इलाज केला जाऊ शकतो.

चंदन, मुलतानी माती आणि हळद यांचा लेप चेहऱ्या मधील तेलकट पणा कमी करण्यास प्रभावी उपाय आहे.

चेहऱ्यावरील दाणे दूर करण्यासाठी, चमकदार चेहरा मिळवण्यासाठी हा उपाय फायदेशीर आहे.

दही वापरल्यामुळे चेहऱ्यावर जमा झालेले तेल कमी करण्यास मदत होते. चेहऱ्यावर दही 15 मिनिट लावून ठेवा आणि नंतर धुवून घ्या.

दही, तांदळाचे पीठ, बेसन आणि हळद मिक्स करून पेस्ट बनवा. या पेस्टला चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर जमा झालेले तेल समाप्त होते आणि चेहरा उजळतो. या उपायाने चेहऱ्यावरचे दाग दूर होतात आणि सोबतच मुरुमांचा त्रास देखील दूर होतो.

स्कीन टाईट आणि टोन करण्यासाठी अंड्याचा सफेद भाग वापरावा. एक अंडे घ्यावे आणि त्यामधील सफेद भाग चेहऱ्यावर लावावे आणि 15 मिनिटांनी चेहरा धुवावा. तुम्ही लिंबाचा रस अंड्या मध्ये मिक्स करून लावू शकता.

Dry and oily skin home remedies in marathi

मेकअप कमी वापरा.

तेलकट त्वचा असल्यास साबणाने धुवावे.

ऊनात जाताना सनस्क्रीन क्रीम लावा.

साखर, जास्त चरबी युक्त पदार्थ आणि तळलेले खाणे टाळा.

चेहऱ्यावर येणाऱ्या फोड्या, मुरुमे, खड्डे आणि pimples पासून वाचण्यासाठी हेल्दी फूड खावे आणि जास्तीत जास्त पाणी प्यावे.

तुम्हाला ऑयली आणि ड्राय फेस चा इलाज करण्याचे उपाय, Oily Dry Skin Care gharguti upay in marathi हा लेख कसा वाटला हे कमेंट्स मध्ये लिहा. तसेच तुमच्याकडे तेलकट त्वचेसाठी टिप्स, तेलकट त्वचेसाठी क्रीम, फेस वॉश, फेस पैक आणि घरगुती उपाय असतील तर आमच्या सोबत शेयर करा..


Tags
Show More

Related Articles

Back to top button