health

व्यायाम आणि डायट नाही केला तरी 100% वजन कमी करण्याचा उपाय

व्यायाम करण्यासाठी सर्वांकडे वेळ असतोच असे नाही आणि व्यायाम करणे सर्वांना आवडे असेही नाही. तर डायट करणे म्हणजे पैसे असून उपाशी राहणे असे काही लोकांना वाटते. पण आज येथे जो उपाय देत आहोत त्यामध्ये तुम्हाला व्यायाम आणि डायट करण्याची आवश्यकता नाही पण जर तुम्ही केलेच तर तुम्हाला याचा फायदा अधिक लवकर आणि जास्त मिळेल. कारण व्यायाम आणि डायट मुळे वजन कमी होते हे तुम्ही देखील नाकारू शकत नाहीत. पण तुम्हाला व्यायाम आणि डायट करायचा नसेल तर खालील उपाय तुम्हाला नक्की वजन कमी करण्यास मदत करेल.

वेट लॉस ड्रिंक

हे सरबत किंवा काढा बनवण्यासाठी तुम्हाला एक कप गरम पाण्यामध्ये एक चमचा ओवा आणि एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर भिजत घालावे आणि सकाळी हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्यावे.

या काढ्या मुळे वजन कमी होईल तसेच पोटाच्या समस्या दूर होतील. या काढ्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होईल. ओवा पोटाच्या आजारामध्ये गुणकारी आहे तसेच पचनशक्ती सुधारतो. मेथी दाणे पौष्टिक असतात आणि यामध्ये देखील अनेक औषधी गुण असतात.

हा काढा एक महिना दररोज सकाळी प्यावे याचा फायदा तुम्हाला एका आठवड्या मध्येच दिसण्यास सुरुवात होईल.

Show More

Related Articles

3 Comments

    1. वेबसाईट वर वजन कमी करण्याचे अनेक उपाय आहेत

Back to top button