health

मालकीणबाई सोबत कुत्रा देखील करतो योगा, तुम्हीच पहा व्हिडीओ

योगा करणे हे आरोग्यासाठी फायद्याचे आहे हे सर्वांना माहीत आहे पण माणसाकडून प्रेरणा घेऊन किंवा माणसाची नक्कल करून आता प्राणी पण योगा करायला लागले आहेत.

काय म्हणता खर नाही वाटत आहे मग स्वताच्या डोळ्यांनी पहा खाली व्हिडीओ ज्यामध्ये एक कुत्रा आपल्या मालकीणबाई सोबत योगा करत आहे.


Show More

Related Articles

Back to top button