कोजागरी पौर्णिमा च्या दिवशी 1 दिव्याचा करा हा उपाय, मनातील इच्छा होईल पूर्ण, होईल धनलाभ

श्रीमंत म्हणजेच धनवान होण्याची इच्छा सगळ्यांची असते. प्रत्येक व्यक्तीला वाटते कि त्याच्याकडे भरपूर पैसे असावेत, ज्याच्या मदतीने तो आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या जीवनाच्या सुधारणेसाठी खर्च करू शकेल. त्याच्या कुटुंबाला कधीही  कोणत्याही गोष्टीची कमी होऊ नये. व्यक्ती सगळ्या सुख-सुविधा प्राप्त करण्यासाठी भरपूर मेहनत करतो, दिवस-रात्र कठीण मेहनत करून जास्तीत जास्त पैसे कमावण्याचे प्रयत्न करतो पण त्याला मनासारखे फळ किंवा यश प्राप्त होत नाही. जर आपण देखील भरपूर मेहनत करून देखील त्याप्रमाणात यश मिळत नसल्याने निराश झाले असाल तर या कोजागरी पौर्णिमेला हा उपाय करू शकता. फक्त एक दिवा लावून तुम्ही मालामाल होऊ शकता…

कोजागरी पौर्णिमेला धनाची देवी माता लक्ष्मी पृथ्वी लोकांवर येते असे मानले जाते. अश्या स्थिती मध्ये आपण काही सोप्पे उपाय कोजागरी पौर्णिमाच्या दिवशी केले तर यामुळे आपल्या जीवनातील धनाच्या संबंधित समस्या दूर होऊ शकतात. कोजागरी पौर्णिमाचा दिव्याचा हा उपाय एकदम चमत्कारिक आणि प्रभावी मानला गेला आहे. आपण 13 ऑक्टॉबर 2019 रोजी कोजागरी पौर्णिमेला एक अखंड दिवा (दीपक) प्रज्वलित करून धनवान बनण्याची इच्छा पूर्ण करू शकता.

कोजागरी पौर्णिमाच्या दिवशी 1 दिव्याचा करा हा उपाय

जर आपण आपल्या जीवनातील पैश्यांची कमी दूर करू इच्छिता आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्याची इच्छा आहे तर कोजागरी पौर्णिमाच्या दिवशी दिव्याचा हा उपाय अवश्य करा. आपण या दिवशी ईशान्य दिशेला कमळावर बसलेली धन देत असलेली माता लक्ष्मीची  पूजा करा. आपण पूजेसाठी दोन दिवे प्रज्वलित करा पण आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे कि दिवा करण्यासाठी गाईचे शुद्ध तूप आणि शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करायचा आहे. या पैकी एक दिवा उजव्या बाजूला ठेवा आणि दुसरा दिवा शेंगदाणे तेलाचा दिवा डाव्या बाजूला ठेवा.

आपण जो दिवा प्रज्वलित कराल त्यास लाल धाग्याची वात वापरा आणि लक्ष्मीची पूजा केला नंतर तुपाचा दिवा आपल्या हाता मध्ये घेऊन चंद्राकडे पाहून माता लक्ष्मीला प्रार्थना करावी, यापैकी एक दिवा अखंड जळत राहिला पाहिजे,  आपण आपल्या इच्छे अनुसार दोघांपैकी कोणताही दिवा प्रज्वलित करू शकता. जो दिवा सकाळ पर्यंत जळत राहू शकेल. यानंतर आपण 4 लवंग घ्याव्यात, याच सोबत एक लाल कापड घ्यावा, एवढे करू आपण महालक्ष्मी आणि कुबेर भगवंताचे ध्यान करत पूजा स्थानी बसावे. देशी तुपाचा दिवा लावावा आणि दोन लवंग यामध्ये टाकाव्यात.

उरलेल्या दोन लवंग आहेत त्यांना लाल कपड्या मध्ये बांधून श्रद्धा पूर्वक यांना माता लक्ष्मीचे  मानून आपल्या तिजोरी मध्ये ठेवा. फक्त एवढाच उपाय करायचा आहे यामध्ये कोणताही मंत्र इत्यादी जप करण्याची आवश्यकता नाही. हा उपाय केल्याने काही दिवसातच आपल्या समस्या दूर होऊ लागतील आणि आपल्या इच्छा पूर्ण होतील. विशेषतः हा उपाय केल्याने कर्जमुक्ती होते आणि भरपूर धन प्राप्ती होऊ शकते पण आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे कि आपण या उपाया बद्दल कोणासही काहीही सांगायचे नाही.