astrologyhealth

शारीरिक कमजोरी दूर करू शकतो हा उपाय, या शुक्रवारी करा

यावेळी 13 एप्रिल रोजी शुक्रवारी या दिवशी प्रदोष आहे.  हा दिवस भगवान शिव शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी महत्वाचा मानला जातो. या दिवशी काही छोटे आणि सोप्पे उपाय शिवपुराणा मध्ये लिहिलेले आहेत. प्रदोष तिथीवर हे उपाय केल्यामुळे भक्तांची हर इच्छा पूर्ण होऊ शकते.

शिवपुराणा अनुसार हे आहेत खालील उपाय

शिवपुराणा अनुसार, शारीरिक दुर्बलता दूर करण्यासाठी भगवान शिवशंकरावर गाईच्या शुध्द तुपाने अभिषेक केला पाहिजे.

तल्लख बुध्दिमत्तेसाठी साखर मिक्स केलेले दुध भगवान शंकराला अर्पण करा.

शिवलिंग वर उसाचा रस चढवल्याने सर्व आनंदाची प्राप्ती होते.

शिवावर गंगा जल चढवल्याने भोग आणि मोक्ष दोन्ही प्राप्त होतात.

मधाने शिव अभिषेक केल्याने टीबी रोगामध्ये आराम मिळतो.

ताप असल्यास भगवान शंकरावर जल चढवल्याने लवकर आराम मिळतो. सुख आणि संतान वृद्धीसाठी जल अर्पण करून केलेली पूजा उत्तम सांगितली गेली आहे.

भगवान शिवा वर तांदूळ चढवल्याने धन प्राप्ती होते.

तीळ चढवल्याने पापांचा नाश होतो.

जौ अर्पित केल्याने सुखामध्ये वृद्धी होते.

गहू चढवल्याने संतान वृद्धी होते.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : सकाळी उठल्या पासून ते झोपे पर्यंत पालन करा हे 9 नियम, नेहमी रहाल निरोगी


Show More

Related Articles

Back to top button