Connect with us

तुम्हाला माहीत आहे का 1 KM रेल्वे चालण्यासाठी किती लिटर डिजेल लागते? उत्तर समजल्यावर तुम्हाला चक्कर येऊ शकते

People

तुम्हाला माहीत आहे का 1 KM रेल्वे चालण्यासाठी किती लिटर डिजेल लागते? उत्तर समजल्यावर तुम्हाला चक्कर येऊ शकते

रेल्वे ही भारताची लाईफलाईन आहे असे बोलले जाते. रेल्वे जेथे जेथे पोचली आहे तेथील विकास वेगाने झाला आहे. रेल्वे भारतातील सर्वात स्वस्त दळणवळणाचे साधन आहे. पण तुम्हाला माहीत आहे का जरी रेल्वे सर्वात स्वस्त दळणवळण करणारी असली तरी ती स्वता 1 KM चालण्यासाठी किती डिजेल खर्च करते. चला पाहूया.

ट्रेन मध्ये डिजेलचे आणि विजेचे इंजिन सध्या वापरली जातात. हे इंजिन एवढे शक्तिशाली असतात की त्यामागे अनेक डबे जोडलेली असतात. त्यामध्ये अनेक प्रवासी प्रवास करत असतात तर मालगाडी असेल तर अनेक डबे जोडलेले असतात ज्यामध्ये लाखो टन माल असतो. तरीही हे इंजिन वेगाने हे ओढत असते. भरपूर प्रयत्ना नंतर खालील माहीती समजली.

कोरा पर राजन प्रधान नाम के एक व्यक्ति ने बताया कि एक रात वह औरंगाबाद के स्टेशन पर ट्रेन का इंतज़ार कर रहा था. वहां पर उसने देखा कि ट्रेन का ड्राइवर ट्रेन के इंजन को खुला छोड़कर चाय-पानी पीने चला गया. उस वक़्त मेरे मन में सवाल आया कि क्या ट्रेन डीज़ल नहीं खाती, जो ये लोग उसे बंद किये बिना चले जाते हैं? दूसरा सवाल यह आया कि ट्रेन आखिर कितना एवरेज देती है? मैं जहां नाश्ता कर रहा था वहीं पर लोको पायलट भी नाश्ता करने आया. फिर मैंने उससे आखिर पूछ ही लिया कि वह इंजन को चालू छोड़कर क्यों आया है और क्या उसमें डीज़ल नहीं लगता?

सवाल सुनकर लोको पायलट जिसका नाम पवन कुमार था और ग्वालियर का रहने वाला था, ने कहा कि ट्रेन के इंजन को बंद करना तो आसान है पर इसे चालू करना बहुत मुश्किल होता है. इसे दोबारा चालू करने में कम से कम 25 लीटर डीज़ल खर्च हो जाता है. वहीं ट्रेन कि बात करें एक किलोमीटर चलने कि तो यह एक किलोमीटर चलने में 15 से 20 लीटर डीज़ल खाता है. उसके द्वारा दी गयी यह जानकारी बहुत महत्वपूर्ण थी. आप भी इसे अपने दोस्तों के साथ ज़रूर शेयर करें.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधील काजोलच्या छोट्या स्कर्ट मागे होते मोठे कारण !

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top