Uncategorized

डायबेटीज रुग्णांनी चुकूनही करू नये या 5 वस्तूंचे सेवन, तुमच्यासाठी आहे विषाच्या समान

बहुतेक लोक डायबेटीज चे शिकार झालेले आहेत. आजकाल हा आजार सामान्य झालेला आहे कारण जवळपास प्रत्येक घरामध्ये किमान एक व्यक्ती डायबेटीजच्या समस्येसोबत लढा देत असतो. व्यक्तीच्या जीवनशैलीमुळे डायबेटीजची समस्या वाढत आहे. हा आजार ऐकण्यास साधारण वाटत असला तरी अत्यंत खतरनाक आहे. डायबेटीजने पीडित व्यक्तीच्या ब्लड शुगरच्या स्तराच्या आधारावर या आजाराचा अनुमान लावला जाऊ शकतो. तसेतर हा आजार पूर्णतः संपवण्यासाठी कोणताही सोप्पी पद्धत नाही पण जर आपण आहारा मध्ये काही परिवर्तन केले तर बऱ्याच प्रमाणत यावर कंट्रोल करता येऊ शकते. जर व्यक्तीच्या ब्लड शुगरचा स्तर वाढला आहे तर ज्या वस्तू मध्ये फाइबर भरपूर प्रमाणात असते त्यावास्तुंचे सेवन करणे फायदेशीर होते.

असे अनेक संतुलित आहार आहेत ज्यांच्यामुळे डायबेटीजने पीडित व्यक्तींना नुकसान पोहचू शकते. यामुळे ब्लड शुगर लेवल वर वाईट प्रभाव पडतो. येथे आपण अश्या खाद्य पदार्था विषयी माहिती जाणून घेऊ जे सामान्य व्यक्तीसाठी फायदेशीर असतात परंतु डायबेटीज रुग्णांनी या वस्तूंपासून दूर राहिले पाहिजे अन्यथा त्यांची समस्या अजून जास्त वाढू शकते.

किसमिश (मनुके)

जे व्यक्ती डायबेटीजच्या समस्येने पीडित आहेत त्यांनी ड्राई फ्रुट पासून दूर राहिले पाहिजे कारण हे ताज्या फळांपासून बनलेले असतात ज्यामुळे यांच्या मध्ये फ्रुट्सचे गुण अधिक प्रमाणात असतात. एक कप द्राक्षामध्ये 27 ग्राम कार्बोहायड्रेट् असते तर एक कप किशमिश (मनुके) मध्ये कार्बोहायड्रेट् चे प्रमाण 115 ग्राम असते. त्यामुळे डायबेटीज रुग्णांनी किशमिशचे सेवन नाही केले पाहिजे.

टरबूज

डायबेटीजच्या रुग्णांनी टरबूजचे सेवन करणे टाळले पाहिजे अन्यथा त्यांच्या आरोग्यासाठी हे अत्यंत खतरनाक ठरू शकते. याच्यामुळे रक्तामध्ये शुगरचे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक राहते. त्यामुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते. त्यामुळे जेवढे शक्य असेल तेवढे डायबेटीजच्या रुग्णांनी टरबूज सेवन करणे टाळले पाहिजे.

बटाटे

जसे कि तुम्हाला माहित आहेच बटाटे जवळपास सगळ्या भाज्यांमध्ये लोक मिक्स करतात मंग ती भाजी शाकाहारी असो किंवा मांसाहारी. होय अनेक लोक मांसाहारी भाजी मध्ये देखील बटाटे वापरतात. बटाट्या मध्ये विटामिन सी, विटामिन बी, कॉपर मैग्नीज अधिक प्रमाणात असते. बटाट्या मध्ये एवढे गुण असून सुध्दा डायबेटीज रुग्णांच्यासाठी हे हानिकारक ठरते त्यामुळे जेवढे शक्य असेल तेवढे बटाटे खाणे कमी करावे.

चिक्कू

डायबेटीज रुग्णांसाठी चिक्कू सेवन करणे टाळले पाहिजे कारण हे अत्यंत गोड असते याच सोबत यामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स पण जास्त आहे त्यामुळे शुगरच्या रुग्णांनी याचे सेवन करू नये.

हाई फैट मिल्क

सामान्य लोकांसाठी नियमित दुध सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते कारण दुधा मध्ये भरपूर पोषक तत्व असतात जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. यामुळे आपल्या हाडांना मजबुती यामध्ये कैल्शीयम अधिक प्रमाणत असते जे आपल्या हाडांना मजबूत करते. परंतु डायबेटीज रुग्णांनी हाई फैट मिल्क सेवन करणे टाळले पाहिजे त्याएवजी लौ फैट मिल्क सेवन करू शकता.

महत्वाची सूचना : कोणत्याही आजारा मध्ये आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय कोणताही उपाय करू नये कारण आपले डॉक्टर आपल्या आरोग्याची जवळून तपासणी करतात तसेच त्यांना आपल्या मेडिकल हिस्ट्रीची माहिती असते. त्यामुळे तुमचे डॉक्टर तुमच्या आरोग्याला चांगल्या पद्धतीने समजतात आणि त्याला काही विकल्प नाही.

Tags

Related Articles

Back to top button