Uncategorized

प्रेमाच्या पीच वर धोनी ने अनेक चौके-छक्के मारले, या 5 सुंदर मुलीं सोबत राहिले अफेयर

संपूर्ण जगभरात कैप्टन कुल म्हणून प्रसिद्ध असलेल्या महेंद्र सिंह धोनीला क्रिकेटच्या मैदाना मध्ये चौके-छक्के मारतांना आपण पाहिलेच असेल, पण प्रेमाच्या पिचवर देखील त्यांनी मोठमोठया इनिंग खेळल्या आहेत. होय, महेंद्र सिंह धोनी फक्त क्रिकेटच्या मैदानातच दिसून नाही येत, तर प्रेमाच्या मैदानात देखील त्यांनी पराक्रम केले आहेत. महेंद्र सिंह धोनी ने साक्षी सोबत लग्न करण्या अगोदर अनेक मुलींसोबत प्रेमाच्या इनिंग खेळल्याची चर्चा राहिली आहे. ज्यामध्ये अनेक वेळा त्याला अपयश देखील आले आहे. चला तर पाहू साक्षीच्या अगोदर महेंद्र सिंह धोनीचे नाव कोणकोणत्या मुलींच्या सोबत जोडले गेले, ज्यांच्या सोबतच्या अफेयर ने खूप प्रसिद्धी मिळवली.

स्वाती

महेंद्र सिंह धोनी ने एका इव्हेंट मध्ये खुलासा केला कि त्याचे पहिले क्रशचे नाव स्वाती होते, जिच्यासोबत त्याला 12 वी मध्ये शिक्षण घेत असताना प्रेम झाले होते. त्यावेळी स्वाती धोनीला खूप आवडायची, पण काही कारणामुळे दोघांच्या मध्ये प्रेम फुलले नाही आणि नंतर दोघांचा रस्ता वेगळा झाला. याबद्दलचा खुलासा धोनीने मागील वर्षीच केला होता.

प्रियंका झा

महेंद्र सिंह धोनीच्या बायोपिक मध्ये प्रियंका झा नावाच्या एका मुली बद्दल दाखवण्यात आले होते, जी भूमिका दिशा पाटनी ने केली होती. प्रियंका झा बद्दल धोनी सिरीयस होता पण त्यास दैवाची साथ मिळाली नाही. खरंतर प्रियंका झाचा एका एक्सीडेंट मध्ये मृत्यू झाला, त्यानंतर धोनी भरपूर अस्वस्थ झाला होता.

दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोणचे नाव युवराज सिंह नंतर महेंद्र सिंह धोनी सोबत जोडले जात होते. धोनी आणि दीपिका पादुकोण यांना एकत्र अनेक वेळा स्पॉट केले गेले होते, ज्यामुळे त्यांच्या अफेयरची चर्चा सुरु झाली होती. परंतु महेंद्र सिंह धोनी आणि दीपिका पादुकोण यांनी या बद्दल नेहमी मौन बाळगले. पण काही लोकांच्या मते दोघांनीं एकमेकांना काही काळ डेट केले होते.

राय लक्ष्मी

राय लक्ष्मी आणि महेंद्र सिंह धोनी यांचे नाव देखील एकमेकांसोबत जोडले गेले होते. लक्ष्मी आणि धोनी हे एकमेकांना वर्ष 2008 च्या आयपीएल दरम्यान एकमेकांना डेट करत होते, पण दोघांनी याचा कधी स्वीकार केला नाही. परंतु जेव्हा बायोपिक रिलीज झाली होती, तेव्हा लक्ष्मी भडकली होती आणि म्हणाली होती कि ती आता पुढे निघून गेली आहे, पण माहीत नाही का लोक तेच धरून बसले आहेत.

असिन

बॉलिवूड स्टार ऐक्ट्रेस असिनचे नाव देखील धोनी सोबत जोडले गेले होते. वर्ष 2010 मध्ये धोनी आणि असिन यांनी एक जाहिरात एकत्र केली होती त्यानंतर यांच्या अफेयर बद्दल चर्चा सुरु झाली होती. मानले जाते कि आयपीएल 2010 च्या सेमीफायनल मध्ये असिन आणि धोनी एकत्र डिनर डेट वर पाहिले गेले होते, पण दोघांनी या बद्दल नेहमी मौन बाळगले.

Related Articles

Back to top button