astrology

रात्री झोपण्याच्या अगोदर करा हा तोडगा, त्यानंतर आयुष्यात कधीही पैश्यांची कमी होणार नाही

या जगामध्ये पैसे अत्यंत महत्वाची वस्तू आहे आणि अनेक लोकांना पैश्यांची कमी असते. ज्योतिष शास्त्रा अनुसार जेव्हा घरामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या किंवा कोणत्याही प्रकारचे संकट असते तेव्हा घरात आलेला पैसा देखील निघून जातो. आज आम्ही तुम्हाला या आर्टिकलच्या माध्यमातून एक असा तोडगा सांगत आहोत जो रात्री झोपण्याच्या अगोदर केल्यास त्यानंतर तुम्हाला कधी धनाच्या संबंधित समस्या जाणवणार नाही.

चला पाहू हा तोडगा कसा करतात

हा तोडगा करण्यासाठी आवश्यक सामग्री खालील प्रमाणे आहे.

आवश्यक सामग्री

दोन लिंबू

सुकलेली लाल मिर्ची

6 लवंग

दोन अगरबत्ती

या पध्दतीने करा तोडगा

तुम्ही सर्वात पहिले दोन लिंबू घ्या आणि त्यानंतर एक छोटीशी सुई घ्या आणि लिंबू मध्ये थोडा छिद्र करा त्यानंतर तुम्हाला लवंग घ्यायच्या आहेत 3 लवंग लिंबू मध्ये टाका यानंतर दुसऱ्या लिंबू मध्ये उरलेल्या 3 लवंग टाका यानंतर तुम्हाला धागा घ्यायचा आहे आणि लाल मिरची घेऊन ती धाग्यात बांधायची आहे.

या सर्व क्रिया झाल्या नंतर धाग्याला लिंबू सोबत बांधावे एका मिरचीला पहिल्या लिंबू सोबत आणि दुसऱ्या मिरचीला दुसऱ्या लिंबू सोबत बांधावे. यानंतर रात्री झोपण्या अगोदर घराच्या मुख्य दरवाज्याच्या थोड्याश्या बाजूला त्या लिंबूस ठेवा आणि त्याच्या समोर दोन अगरबत्ती लावा. जर तुम्ही हा तोडगा केला तर तुमच्या घरामध्ये जेवढेही दोष असतील ते दूर होतील.


Tags
Show More

Related Articles

Back to top button