astrology

आपल्या राशी अनुसार करा लक्ष्मी मंत्राचा जप, त्यामुळे कधी होणार नाही पैश्यांची कमी

हिंदू धर्मा मध्ये माता लक्ष्मी हि धनाची देवी मानली गेली आहे. लक्ष्मी मातेची उपासना करणाऱ्या व्यक्तीला जीवनामध्ये कधीही पैशे आणि धनाची कमी जाणवत नाही. तसेच जेव्हा माता लक्ष्मी कधी कोणावर कृपा करते तेव्हा त्याला पैश्यांच्या सोबतच इतर कोणत्याही वस्तूची कमी भासत नाही. माता लक्ष्मीचे काही मंत्र आहेत ज्यांचा जप करून तुम्ही लक्ष्मी मातेला प्रसन्न करू शकता.

हे जप करण्यासाठी काही विशेष नियम नाही आहेत. सकाळी उठून स्नान करून धूप, दीप, अगरबत्ती लावावी आणि त्यानंतर खालील मंत्राच्या आपल्या राशी अनुसार 3-5 माळा जप करावा. याचा प्रभाव तुम्हाला लवकरच दिसून येईल. तुम्हाला जीवनात सुख समृद्धी सोबत मान-सन्मान देखील प्राप्त होईल.

राशी अनुसार खालील मंत्र जप करावे.

*मेष*

मंत्र: श्रीं

*वृषभ*

मंत्र: ॐ सर्वबाधा विर्निमुक्तो धनधान्यसुतान्वित:, मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशय:

*मिथुन*

मंत्र: ॐ श्रीं श्रीये नम:

*कर्क*

मंत्र: ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ

*सिंह*

मंत्र: ॐ श्रीं महालक्ष्म्यै नम:

*कन्‍या*

मंत्र: ॐ ह्रीं श्रीं क्लीं महालक्ष्मी नम:

*तुला*

मंत्र: ॐ श्रीं श्रीय नम:

*वृश्चिक*

मंत्र: ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभयो नम:

*धनु*

मंत्र: ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नम:

*मकर*

मंत्र: ॐ श्रीं ह्रीं क्लीं ऐं सौं ॐ ह्रीं क ए ई ल ह्रीं ह स क ह ल ह्रीं सकल ह्रीं सौं ऐं क्लीं ह्रीं श्री ॐ

*कुंभ*

मंत्र: ऐं ह्रीं श्रीं अष्टलक्ष्मीयै ह्रीं सिद्धये मम गृहे आगच्छागच्छ नमः स्वाहा

*मीन*

मंत्र: ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नम:


Show More

Related Articles

Back to top button