Connect with us

दीपिकाने आपल्या रिसेप्शन मध्ये या व्यक्तीला केले इनवाइट ज्यास पाहणे देखील पसंत करत नव्हती ती

Entertenment

दीपिकाने आपल्या रिसेप्शन मध्ये या व्यक्तीला केले इनवाइट ज्यास पाहणे देखील पसंत करत नव्हती ती

दीपिका आणि रणवीर यांचे लग्न यावर्षीच्या प्रसिध्द सिलेब्रेटी लग्ना पैकी एक आहे. या लग्नाचे समारंभ लग्न होण्याच्या अगोदर पासून सुरु झाले आणि लग्न झाल्यानंतर देखील सुरु आहेत.

इटली मधील लेक कोमो मध्ये एक दुसऱ्या सोबत प्रेमाच्या बंधनामध्ये अडकले, त्यांच्या लग्नाचे समारंभ तेथे 4-5 दिवस सुरु होते, त्यानंतर दोघे भारता मध्ये परतले आणि तेव्हा पासून दोघेही आपल्या लग्नाच्या पार्टी देत आहेत. 21 नोव्हेंबर रोजी दीपिकाच्या होम टाउन बेंगलुरू मध्ये रिसेप्शन पार्टी ठेवली होती ज्यानंतर मुंबई मध्ये पण दोघांनी लग्नाच्या पार्टीचे आयोजन केले आहे. लग्न झाल्यानंतर दीपिका आणि रणवीर यांनी आता पर्यंत दोन पार्ट्या दिल्या आहेत. पण तरीही अजून यांच्या लग्नाच्या पार्ट्या बाकी आहेत.

28 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी दोघे मुंबईच्या ग्रैंड ह्यात हॉटेलमध्ये एक शानदार पार्टी देणार आहेत. 1 डिसेंबरच्या पार्टीमध्ये दोघांनी बॉलीवूडच्या सगळ्या मोठ्या स्टार्सना आमंत्रित केले आहे. आणि या स्टार्स मध्ये एक नाव असेही समाविष्ट आहे ज्या व्यक्तीसोबत दीपिकाचे कधी जमले नाही. आम्ही बोलत आहोत कटरीना कैफ बद्दल, दीपिका आणि कटरीना मध्ये असलेल्या कोल्ड वॉर बद्दल सगळ्यांना माहित आहे. दीपिका आणि रणबीर कपूरच्या ब्रेक नंतर रणबीरच्या आयुष्यात कटरीना आली होती आणि तेव्हा पासून कटरीना आणि दीपिका मध्ये कोल्ड वॉर आहे.

यांचे संबंध एवढे खराब आहेत कि हे एकमेकांच्या समोर देखील येणे पसंत करत नाहीत. पण तरी देखील दीपिकाने आपल्या रिसेप्शन मध्ये कटरीनाला इनवाइट केले आहे. बातम्यांच्या अनुसार कटरीना कैफला चार दिवस पहिलेच या रिसेप्शनचे इनविटेशन मिळाले आहे.

याच सोबत दीपिका आणि रणवीरने पर्सनली मेसेज करून रिसेप्शनचे इनविटेशन दिले आहे, फक्त कटरीनाच नाही तर आपल्या जवळील मित्रांना दिपवीर पर्सनली मेसेज करून इनवाइट करत आहेत.

बातम्यांच्या नुसार कटरीनाने दोघांच्या रिसेप्शन मध्ये जाण्याची पूर्ण तयारी केलेली आहे, आणि ती या पार्टी मध्ये सलमान खान आणि अली अब्बास जफर सोबत जाईल. तुमच्या माहितीसाठी जेव्हा दीपिका आणि रणवीर यांनी आपल्या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर शेयर केले होते तेव्हा कटरीनाने दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top