Breaking News

सकाळी उठल्यावर फक्त हे कार्य करा, माता लक्ष्मी ची होईल कृपा…

बहुतेक वेळा लोक पैसे कमावण्यासाठी भरपूर कष्ट करतात आणि कोणतीही लाज न बाळगता मेहनत घेतात. पण तरी देखील त्यांना पाहिजे तेवढे यश मिळत नाही. त्यांचा पाहिजे तेवढे पैसे मिळत नाहीत किंवा तेवढे पैसे त्यांच्या कडे बचत होत नाहीत.

आज आम्ही तुम्हाला असा उपाय सांगत आहोत ज्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा राहील आणि पैश्यांची कमी दूर होण्यास मदत होईल. आपल्याला फक्त सकाळी उठल्यावर फक्त आपल्याला एक कार्य करायचे आहे.

सकाळी-सकाळी जेव्हा आपण घराचा दरवाजा उघडल्यावर गंगाजल शिंपडावे आणि दरवाजावर स्वास्तिक काढावा हा उपाय नियमित करत राहावे. लक्षात ठेवा स्वास्तिक बनवताना स्वास्तिक हळदीचा बनवा तसेच सूर्योदय पूर्वी बनवणे.

याच सोबत आपल्या दरवाजा वर अशोकच्या पानांची मोळी आवश्य बांधावी. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर निघून जाते आणि लक्ष्मी नेहमी घरात स्थिर राहते.

वास्तूच्या अनुसार घराचा दरवाजा देखील आपणास अनेक प्रकारच्या दोषा पासून वाचवू शकतो घराला अनेक प्रकारच्या अडचणी पासून मुक्त करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजाचे मोठे योगदान असते.

जर आपण घरातील लहान-मोठ्या समस्या ने ग्रस्त असाल तर वास्तु चे काही छोटे-छोटे उपाय केल्याने आपल्याला या समस्या पासून मुक्ती मिळू शकते. या प्रकारे आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा राहील आणि घर दुःख-दारिद्र पासून दूर राहील.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.