foodhealth

दही मध्ये मीठ टाकून खाणाऱ्या 99% लोकांना नाही माहीती हे सत्य, बातमी आहे अत्यंत खास

प्रत्येक घरामध्ये दही हे भोजना मध्ये समाविष्ट असते. अनेक लोक दही आणि मीठ यांचे मिश्रण खातात तर काही लोक वेगवेगळ्या पदार्थामध्ये याचा वापर करतात. तर अनेक लहान मुले दही आणि साखर खाणे पसंत करतात.

बहुतेक लोक हे जास्त प्रमाणात दही आणि मीठ यांचे मिश्रण खाणेच पसंत करतात. पण आज आम्ही तुम्हाला दही आणि मीठ यांच्या संबंधी काही माहीत देणार आहोत जी तुम्हा पहिले माहीत नसेल. आयुर्वेदिक तज्ञ डॉ. राजीव दीक्षित यांच्या अनुसार दही एक प्रकारचे आयुर्वेदिक औषध आहे जे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. पण दही आणि मीठ यांचे मिश्रण चुकूनही खाऊ नये असे मत राजीव दीक्षित यांचे आहे. त्यांच्या नुसार दही नेहमी गोड वस्तू सोबत खाल्ले पाहिजे म्हणजेच साखर, गुळ इत्यादी. खरतर दह्यामध्ये असे अनेक शरीराला आवश्यक असे बैक्तेरीया असतात जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत.

दही नेहमी

पण जर आपण या बैक्तेरीयांना सूक्ष्मदर्शक मध्ये पाहिले तर ते आपल्याला हजारोंच्या संख्येत दिसतील. तुम्हाला हे सर्व बैक्तेरीया जिवंत असल्याचे दिसून येईल. हे सर्व बैक्तेरीया आपल्या शरीरा मध्ये प्रवेश करून एन्जाइम प्रोसेस वर नियंत्रण ठेवतात. ज्यामुळे अन्न लवकर पचन होते आणि पोटाशी संबंधीत समस्या दूर राहतात.

दही आणि मीठ

जर आपण दह्यामध्ये मीठ मिक्स केले तर हे सर्व जिवंत बैक्तेरीया मरण पावतात जे त्यांच्या पासून आपल्याला मिळणाऱ्या फायद्या पासून वंचित ठेवेल. असे झाल्यामुळे दही आपल्या कोणत्याच कामाचे राहणार नाही. आयुर्वेद भाषे मध्ये दह्याला जिवाणूंचे घर मानले गेले आहे. तुम्हाला आश्चर्य होईल की जवळपास एक कप दही मध्ये करोडो जीवाणू असतात ज्यांचे तुमच्या पोटामध्ये अत्यंत फायदेशीर असते. पण एक चिमुट मीठ या सर्व फायद्यांचा नाश करते.

रोग प्रतिकारक क्षमता वाढते

जर तुम्हाला दही खायचे असेल तर ते तुम्ही कोणत्याही गोड वस्तू सोबत खावे. दह्यामध्ये साखर किंवा गुळ टाकून खाणे फायदेशीर असते. कारण गुळ जीवाणूंची संख्या दुप्पट करतो आणि ते एक करोडचे दोन करोड होतात. तर दुसरीकडे आपण विचार केला की साखर टाकून दही खाणे किती फायद्याचे आहे. जसे भगवान श्रीकृष्णाला साखर टाकून दही खाणे आवडत असे. साखर मिक्स करून दही खाणे म्हणजे सर्वोत्तम आहे आणि हे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवते.


Show More

Related Articles

Back to top button