Breaking News

जर तुमच्या घरा मध्ये देखील कावळा येत असेल तर आपल्याला मिळत आहेत हे संकेत, पश्चाताप टाळण्यासाठी जाणून घ्या…

प्राचीन काळा पासून कावळा अनेक शुभ अशुभ आणि शकुन अपशकुन गोष्टींशी संबंधित असल्याचा उल्लेख आहे. शकुन शास्त्रा मध्ये देखील कावळ्या बद्दल अनेक शकुन अपशकुन बद्दल सांगितलं गेलं आहे.

चोची मध्ये कपडा किंवा पोळी धरलेली : जर तुम्हाला कधी कावळा आपल्या चोची मध्ये कपड्याचा तुकडा किंवा पोळीचा तुकडा धरलेल्या अवस्थेत दिसणे अत्यंत शुभ मानले जाते. हे आपल्या इच्छा पूर्ण होण्याचे संकेत मानले जातात.

चोची मध्ये धान्य घेऊन येणे : शकुनशास्त्र अनुसार जर कावळा आपल्या तोंडा मध्ये रेती, धान्य, ओली माती किंवा मंग फळ-फुल यासारख्या वस्तू घेऊन आपल्या घरात आला तर हे देखील अचानक धन प्राप्ती आणि जीवनात सुखाचे संकेत असतात.

जमीन खोदताना कावळा दिसणे : असे मानले जाते कि जर आपल्याला कावळा भूमी खोदताना दिसला तर हे अत्यंत मोठया प्रमाणात आणि जबरदस्त धन लाभ होण्याचे संकेत आहेत.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.