celebritiesPeopleviral

बुमराहच्या ओवरमुळे मुंबईच्या हातातून मैच गेली, फैन्सनी अशी उडवली खिल्ली

बुमराहच्या एका ओवर मध्ये ब्रावोने 3 सिक्सर मारून मैच चैनईकडे वळवली. याच मुद्द्यावर मुंबईच्या फैन्सनी बूमराहची कशी टिंगल उडवली पहा.

लोक बुमराहने इंडिया कडून खेळताना जे नो बॉल टाकले होते ते देखील अजून विसरले नाही आहेत. फैन्सनी त्याची आठवण पुन्हा बुमराहला करून दिली आहे.


Show More

Related Articles

Back to top button