health

लोक हे पिण्यासाठी विदेशातून येतात पण तुम्ही नाही पीत? ही नि:शुल्क संजीवनी अनेक रोगांना मुळा सकट दूर करते.

हिंदू धर्माच्या अनेक ग्रंथामध्ये गौमुत्र पासुन मिळणाऱ्या फायद्या बद्दल सविस्तर माहीती दिलेली आहे. एवढेच नाहीतर वैज्ञानिक लोकांनी पण गौमुत्र कीटकनाशक आणि शारीरिक आजार दूर करण्यासाठी उपयोगी असल्याचे मान्य केले आहे. गोमुत्रामध्ये कार्बोलिक एसिड, यूरिया, फास्फेट, यूरिक एसिड, पोटैशियम आणि सोडियम असते म्हणजेच शरीराचे आजार दूर करण्यासाठी आवश्यक असणारे तत्व गोमुत्रात असतात.

प्राचीन काळापासूनच आपण गाय ही आपली माता आहे असे मानत आलेलो आहे कारण ती मातेच्या प्रमाणे आपले रक्षण करते. गाईचे दुध, गोबर, तूप सर्व आपल्या शरीराला निरोगी ठेवते एवढेच नाही तर गाईचे मुत्र देखील आपल्याला रोग मुक्त करते, रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. आपल्या देशामध्ये गाईच्या अनेक जाती आहेत. तसे तर सर्व प्रकारच्या गाई आपल्यासाठी लाभदायक आहेत. पण जर शुध्द देसी गाय आपल्याकडे असेल समजा आपल्या हाती जादुई चिराग लागला आहे. देसी गाय दुध कमी देते पण दुध कमी देत असल्यामुळे देसी गाईच्या मुत्रामध्ये औषधी गुण जास्त असतात. गाईच्या दुधाचे फायदे किती आहेत हे आपल्या सर्वाना माहीत आहेच पण गौमुत्रा मुळे होणारे अगणित फायदे आपल्याला माहीत नाही.

गौमुत्राचे नाव काढले तरी अनेक लोक किळसवाणे तोंड करतात, कारण ते गोमुत्रच्या नियमित सेवन केल्यामुळे होणारे मोठेमोठे फायदे काय आहेत यापासून अनभिज्ञ आहेत. म्हाताऱ्या, आजारी आणि गर्भवती गाईचे मुत्र पिऊ नये.गोमुत्र एका काचेच्या किंवा मातीच्या भांड्यात घेऊन स्वच्छ सुती कपड्याने 3 वेळा गाळून एक चातुर्थांस कप रिकाम्या पोटी प्यावे. गोमुत्र चवीला गरम आणि कडक लागते. हे जीवाणू नाशक आणि लवकर पचन होणारे असते. यामध्ये नाइट्रोजन, कॉपर, फॉस्फेट, यूरिक एसिड, पोटैशियम, क्लोइराइड आणि सोडियम सारखे लाभदायक तत्व असतात.

तुमच्या माहितीसाठी गोमुत्र जेवढे भारतीय जातीच्या गाईचे फायदेशीर आहे तेवढे अन्य कोणत्याही जातीच्या गाईचे फायदेशीर नाही म्हणूनच हे पिण्यासाठी विदेशातून लोक भारतात येतात पण आपण भारतीय लोक अजूनही याच्या चमत्कारीक गुणाच्या पासून अनभिज्ञ आहोत. असा कोणताही रोग नाही ज्यामध्ये गोमुत्र फायदा देत नाही. आजच्या वाढत्या टेक्नोलॉजीच्या युगात रोग पण तेवढ्याच वेगाने घातक सिद्ध होत आहेत जर या युगात जीवनभर रोगा पासून मुक्त राहायचे आहे तर गोमुत्र योग्य पर्याय आहे ही संजीवनी आहे.

गोमुत्र सेवन करण्याचे प्रमाण

गोमुत्र रिकाम्या पोटी प्यावे. आजारी व्यक्तीने 100 ग्राम गोमुत्र प्यावे. रिकाम्या पोटी काहीही खाण्या अगोदर 1 तास पहिले प्यावे आणि जो आजारी आहे ते दिवसातून दोन वेळा घेऊ शकतात. निरोगी व्यक्तीने 50 ग्राम पेक्षा जास्त घेऊ नये.

गौमुत्रामुळे होणारे फायदे

वात, कफ आणि पित्त यावर गुणकारी : वात, कफ आणि पित्त यांचे एकूण 148 रोग आहेत. या रोगांना संपवण्याची क्षमता कोणत्या एका वस्तू मध्ये असेल तर ती देसी गाईच्या मुत्रा मध्ये आहे. वात, कफ आणि पित्त यांना सम अवस्थेत आणण्यासाठी गोमुत्र सर्वात जास्त रामबाण उपाय आहे.

पोटाच्या समस्यांमध्ये फायदेशीर : एसिडिटी, हाईपर एसिडिटी, अल्सर, बद्धकोष्ठ आणि पोटामध्ये घाव यासारख्या समस्येत गोमुत्र अतिक्षय फायदेशीर आहे. याच सोबत पित्तच्या रुग्णासाठी गोमुत्र आणि पाणी सम प्रमाणात एकत्र करून पिण्यामुळे फायदा होतो.

रोगप्रतिकारक क्षमता वाढ : गौमुत्राचे नियमित सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि याच्या सेवनामुळे अनेक आजार तुमच्या पासून दूर राहतात. ज्यामुळे आजार शरीरात प्रवेश करत नाहीत.

त्वचेच्या समस्यांना दूर करते : गोमुत्र त्वचेच्या अनेक समस्यांना दूर करते. जर तुमच्या त्वचेवर सफेद दाग आहेत तर गोमुत्राने आपल्या त्वचेवर मालिश करा. यामुळे त्वचेवरील सफेद दाग दूर होतील. याच सोबत खाज, खरुज आणि एग्जीमा वर रोज गोमुत्र लावल्यामुळे आराम मिळतो.

डोळ्या भोवतीचे काळी वर्तुळे दूर करण्यास उत्तम : जर तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळ असेल तर आपल्या डोळ्याच्या खाली रोज सकाळी गोमुत्र लावा. यामुळे डोळ्याखालील काळी वर्तुळे निघून जातील जर गोमुत्र मिळाले नाहीतर गोमुत्र अर्क वापरावे.

ताप आणि आजारात आराम देतो : जर कोणताही व्यक्ती गंभीर आणि दीर्घ आजाराने त्रस्त असेल तर अश्या रुग्णाने कमीत कमी 3 महिने गोमुत्र सेवन केले पाहिजे. तर लहान आजारासाठी 2 आठवडे ते 1 महिना गोमुत्र सेवन केले पाहिजे ज्यामुळे आराम मिळेल.

अनेक आजाराच्या उपचारासाठी फायदेशीर : अर्धा कप गोमुत्र सकाळी काहीही खाण्याच्या एक तास अगोदर पिण्यामुळे मुळव्याध, आर्थराइटिस, सांधेदुखी, हृदयविकार आणि कैंसर सारख्या आजारात फायदा देते. यामुळे सर्दी-खोकला, अस्थमा आणि टीबी सारखे आजार ठीक करण्यास मदत करते.

टीबी आजार मुळासकट दूर करतो : टीबीच्या रुग्णाने जर डाट्स गोळ्या खाण्याच्या सोबत गौमुत्र पिण्यामुळे यागोळ्यामुळे होणारा फायदा 20 पटीने वाढतो. फक्त गोमुत्र पिण्यामुळे टीबी 3 ते 6 महिन्यात बरी होते. तर डॉटसच्या गोळ्या आणि गोमुत्र पिण्यामुळे 2 ते 3 महिन्यात बरे होते.

डोळ्यांच्या आजारात फायदेशीर : मोतीबिंदू, ग्लुकोमा, रैटिनल डिटैचमेंट सारख्या डोळ्याच्या आजारा सोबत डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे आणि डोळ्यांची जळजळ यासारख्या समस्या असल्यास गोमुत्र सेवन करावे. गोमुत्र सेवन केल्यामुळे डोळ्यावरील चष्मा देखील जातो.

मुत्र आणि किडनीच्या रोगात फायदेशीर : मुत्र पिंडाच्या सर्व आजारात जसे किडनी फेल होणे आणि किडनीच्या दुसऱ्या आजारात आराम देण्यात गोमुत्र फायदेशीर आहे. या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी दररोज सकाळच्या वेळी अर्धा कप गोमुत्र सेवन करावे.

प्रतिरोधक क्षमता : नियमित पणे गोमुत्र सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते ज्यामुळे आजार होण्याची भीती कमी होते आणि व्यकी दीर्घकाळ निरोगी राहतो.

स्मरणशक्ती : गोमुत्र गोल्ड साल्टस ने भरपूर साते. जे आपल्या शरीराचे मिनिरल्स बैलन्स कंट्रोल करतो. ज्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढते आणि आपले शरीर रोगापासून पूर्ण शक्तीने लढा देते.

पोटाचा, गळ्याचा आणि आहार नलिका यांचा कैंसर : करक्यूमिन तत्वाच्या कमी मुळे आपण कैंसर सारख्या गंभीर आजाराच्या आहारी जातो. गोमुत्रा मध्ये करक्यूमिन भरपूर प्रमाणात असते आणि हे पिण्याच्या नंतर त्वरित हे पचन देखील होते. पोटाचा, गळ्याचा आणि आहार नलिका यांचा कैंसर गोमुत्र पिण्यामुळे चांगले होऊ शकतात.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : पोटदुखीची जागा सांगते हे दुखणे नेमके कशाचे आहे


Show More

Related Articles

Back to top button