health

सावधान… जर तुम्ही जेवल्यानंतर लगेच पाणी पीत असाल तर आधी हे वाचा

आज आम्ही तुमच्यासाठी अशी माहीती घेऊन आलो आहोत जी समजल्यावर तुम्ही बोलाल की शेवटी अशी कोणती पाणी पिण्याची पद्धत आली आहे? तुमच्या माहीतीसाठी सांगू इच्छितो की आपल्यातील 95% लोक पाणी चुकीच्या पद्धतीने पितात आणि याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतो. आयुर्वेदानुसार चुकीच्या पद्धतीने पाणी पिण्यामुळे 100 प्रकारचे आजार होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला पाणी पिण्या संबंधीचे असे काही नियम सांगत आहोत ज्यांची माहीती असणे आपल्यासाठी आवश्यक आहे.

पाणी पिण्याचा नियम

जेवण खाण्याच्या 30 मिनिट अगोदर पाणी प्यावे आणि जेवल्यानंतर 90 मिनिटांनी पाणी प्यावे.

पाणी नेहमी हळूहळू चहा प्रमाणे घुटघुट करून प्यावे, यास वाटर थेरपी बोलतात. यामुळे आपले वजन कमी करण्यास मदत मिळते.

जेवल्यानंतर किंवा नाश्ता केल्यानंतर जर पाणी पिण्याची इच्छा झाली तर दही, ताक, मौसमी फळांचा ज्यूस प्यावा. कधीही पाणी प्यायले नाही पाहिजे.

जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्यामुळे अन्न पचण्यास समस्या निर्माण होतात. यामुळे पोटाच्या संबंधीत आजार होऊ शकतात.

थंड पाणी कधीही प्यायले नाही पाहिजे कारण आपल्या बॉडीचे तापमान 37 डिग्री सेंटीग्रेड असते त्यापेक्षा कमी तापमान असेलेले पाणी पिण्यामुळे नुकसान होते.

गरम पदार्थ सेवन केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये.

बाहेरून प्रवास करून आल्यावर लगेच पाणी प्राशन करू नये.

उभे राहून पाणी कधीही पिऊ नये कारण यामुळे पाण्याचा काही अंश फुफुसात जाऊ शकतो जे अत्यंत धोकादायक होऊ शकते.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमच्या पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : भारतामध्ये वेगाने पसरत आहे हा त्वचारोग, तुम्हाला देखील नाही ना हा आजार? असा करा बचाव


Show More

Related Articles

Back to top button