health

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे कोणते आजार बरे करते आणि दूर ठेवते, पहा आणि शेयर करा

आपल्या आरोग्यासाठी पाणी पिणे किती आवश्यक आहे हे कोणाला वेगळे सांगण्याची गरज आहे असे वाटत नाही कारण पाणी हेच जीवन आहे हे उगाच म्हंटले जात नाही. माणसाला दिवसभरात कमीतकमी 8-10 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. आयुर्वेद मध्ये सांगितले आहे की सकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी विशेष लाभदायक आहे. हे पाणी पिण्यामुळे शरीराचे अनेक रोग कोणत्याही औषधा विनाच ठीक होतात. सोबतच या पाण्यामुळे शरीरातील विषारी तत्व बाहेर फेकले जातात. रात्री तांब्याच्या भांड्यात साठवलेल्या पाण्यास ताम्रजल असे म्हंटले जाते.

लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की तांब्याच्या भांड्यातील पाणी फायदा देण्यासाठी ते कमीत कमी 8 तास तांब्याच्या भांड्यात साठवलेले असावे. ज्यालोकाना कफची समस्या असते त्यालोकानी यापाण्यात काही तुलसीची पाने टाकली पाहिजेत. अतिक्षय कमी लोकांना माहीत आहे की तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळे अनेक फायदे मिळतात. आज आपण पाहू की रात्री तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी पिण्यामुळे आरोग्यास काय फायदे मिळतात.

Copper Water Benefits in Marathi

जे लोक पाणी जास्त पितात त्यांच्या चेहऱ्यावर वय जास्त असले तरी सुरकुत्या येत नाहीत. हे एकदम सत्य आहे. पण काय तुम्हाला माहीत आहे का, की जर तुम्ही तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे सूरु केले तर त्वचेचा ढीलेपणा दूर होतो. डेड स्कीन पण निघून जाते आणि चेहरा नेहमी चमकदार दिसतो.

थायरेक्सीन हार्मोन च्या असंतुलना मुळे थायराइडचा आजार होतो. थायराइड च्या प्रमुख लाक्षनामध्ये वेगाने वजन वाढणे किंवा कमी होते, जास्त थकवा होते. थायराइड एक्स्पर्ट मानतात की कॉपरच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळे ठारेक्सीन हार्मोन बैलेंस होते. हे या ग्रंथीच्या कार्यप्रणालीला पण नियंत्रित करते. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्यामुळे रोग नियंत्रित होतो.

आजकाल अनेक लोकांना कमी वयातच सांधेदुखीची समस्या होते. जर तुम्ही पण यासामास्येला सामोरे जात असाल तर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. सांधेदुखी मध्ये हे पाणी आराम देते. तांब्याच्या भांड्यात असे गुण असतात ज्यामुळे बॉडी मधील युरीक एसिड कमी होते आणि अर्थराईटीस आणि सांध्यावरील सुजे मुळे होणाऱ्या वेदना यामध्ये आराम मिळतो.

अनेक लोक निरोगी त्वचेसाठी वेगवेगळ्या कोस्मेटिक्सचा वापर करतात. त्यांचे मानणे असते की चांगले कॉस्मेटिक्स वापरल्यामुळे त्वचा सुंदर होते, पण हे खरे नाही. स्कीन वर सर्वात जास्त प्रभाव तुमची दिनचर्या आणि खानपान यांचा पडतो. यासाठी जर तुम्ही तुमची त्वचा निरोगी बनवू इच्छिता तर तांब्याच्या भांड्यातील पाणी सकाळी पिण्यास सुरुवात करा. नियमित असे केल्यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी होईल.

आजकालच्या लाईफस्टाईल मध्ये सर्व लोक तणावाखाली असतात. यामुळे हृदयरोग आणि तणावाने ग्रासलेल्या लोकांची संख्या वाढलेली दिसत आहे. जर तुम्हाला पण असा त्रास जाणवत असेल तर तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी भरून ठेवा आणि सकाळी उठल्यावर ते पाणी प्यावे. तांब्याच्या भांडया मधील पाणी पिण्यामुळे संपूर्ण शरीरात रक्त संचार व्यवस्थित राहतो. कोलेस्ट्रोल कंट्रोल मध्ये राहतो आणि हार्ट प्रोब्लेम दूर राहतात.

रक्ताची कमी अर्थात एनीमिया एक अशी समस्या आहे की ज्यामुळे 30 वर्ष वयापेक्षा जास्त वय असलेल्या महिला त्रासलेल्या असतात. तांब्यामध्ये एक सर्वात जास्त आश्चर्याची गोष्ट ही आहे की हे शरारीराच्या बहुतेक प्रक्रिया व्यवस्थित करतात. हे शरीरासाठी आवश्यक तत्व शोषीत करण्याचे काम करतात. यामुळे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळे रक्ताशी संबंधीत विकार दूर होतात.

कैंसरच्या रुग्णाने नेहमी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे उत्तम असते यामुळे फायदा होतो. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी वाट, पित्त आणि कफ यांची समस्या दूर करतो. या पाण्यात एन्टी-ओक्सीडेंट पण असतात. जे या रोगा पासून प्रतिकार करण्यासाठी शक्ती देते. अमेरिकन कैंसर सोसायटीच्या अनुसार कॉपर अनेक पध्दतीने कैंसर रुग्णांना मदत करते. हा धातू लाभदायक असतो.

तांब्याच्या पाण्यातील पाणी हानिकारक बैक्तीरीया सहज नष्ट करण्यात सक्षम आहे. डायरिया, जुलाब आणि कावीळ सारख्या आजाराचे किटाणू हे मारते पण पाणी स्वच्छ असावे.

कमी वयात आजकाल वजन वाढणे सर्वसाधारण झाले आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर व्यायामा सोबत तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. या भांड्यातील पाणी पिण्यामुळे बॉडीतील एक्स्ट्रा फैट कमी होते.

गैस, एसिडीटी किंवा पोटाच्या कोणत्याही समस्ये मध्ये तांब्याच्या भांड्यातील पाणी लाभदायक आहे. आयुर्वेदानुसार जर तुम्ही शरीरातील विषारी पदार्थ शरीरा बाहेर काढू इच्छित असाल तर तांब्याच्या भांड्यात कमीत कमी 8 तास साठवलेले पाणी प्यावे. यामुळे आराम मिळतो आणि पचना संबंधीतील समस्या दूर होतात.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : झटपट रक्त वाढवणारे नैसर्गिक घरगुती उपाय, शरीरात हिमोग्लोबिन योग्य राहते, रोगप्रतिकार शक्ती वाढते


Show More

Related Articles

Back to top button