Connect with us

काय तुम्हाला माहीत आहे? कधी गरम आणि कधी थंड दुध प्यावे

Food

काय तुम्हाला माहीत आहे? कधी गरम आणि कधी थंड दुध प्यावे

दुधामध्ये आवश्यक प्रमाणात विटामिन, कैल्शियम, प्रोटीन, फॉस्फोरस आणि पोटैशियम असते. जर दुध योग्य थंड आणि गरम घेतले तर बॉडीला वेगवेगळ्या प्रकारचे हेल्थ बेनिफिटस देतात. वेगवेगळ्या हेल्थ प्रोब्लेम मध्ये थंड किंवा गरम सेवन केले पाहिजे. याचा बॉडीच्या इंटरनल पार्टस वर चांगला परिणाम होतो. यामुळे बॉडीच्या अनेक हेल्थ प्रोब्लेमला कंट्रोल केले जाऊ शकते.

चला पाहू कधी थंड आणि कधी गरम दुध प्यावे

एसिडिटी झाल्यावर एक छोटा कप थंड दुध प्यावे. यामुळे बॉडी मधली एसिडचे प्रमाण कंट्रोल होईल ज्यामुळे एसिडिटी प्रोब्लेम दूर होईल

पीरियड्स दरम्यान हलके गरम दुध प्यावे. यामुळे पीरियड्सच्या वेदने मध्ये आराम मिळतो.

एनर्जी वाढवण्यासाठी एक ग्लास कोमट दुधात एक चमचा बदाम पेस्ट मिक्स करून प्यावे. यामुळे बॉडीला आवश्यक एनर्जी मिळेल.

डिहाइड्रेशन झाल्यावर एक ग्लास थंड दुध प्यावे. यामुळे बॉडी टेम्प्रेचर मेंटेन होईल आणि डिहाइड्रेशनची प्रोब्लेम कंट्रोल होईल.

बद्धकोष्ठ मध्ये आराम मिळवण्यासाठी झोपण्याच्या अगोदर कोमट दुधा मध्ये एक चमचा बदाम तेल टाकून प्यावे.

माउथ अल्सर म्हणजेच तोंड आले असेल तर कमीत कमी 3 वेळा कच्च्या दुधाने गुळणी करावी. प्रोब्लेम दूर होईल.

रात्री झोपण्याच्या अगोदर हलके गरम दुध प्यावे. यामध्ये असलेले ट्रिप्टोफान अमिनो एसिड चांगली झोप येण्यास मदत करते.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top