health

टाळी वाजवण्याचे आरोग्याला होणारे फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?

लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी, कोणाच्या चांगले कामाची स्तुती करण्यासाठी आपण टाळी वाजवतो पण काय तुम्हाला माहीत आहे का यामुळे आपल्या आरोग्याला काय फायदे मिळतात. टाळी वाजवल्यामुळे तुम्ही निरोगी होऊ शकता. असे यासाठी होते कारण शरीरात अनेक प्रेशर पौइंटस असतात ज्या पैकी 28 आपल्या हातावर असतात. टाळी वाजवल्यामुळे हे प्रेशर पॉइंट दाबल्या जातात ज्यामुळे तुमच्या शरीराला अनेक फायदे मिळतात. चला पाहुया कोणकोणते फायदे आपल्याला टाळी वाजवल्यामुळे मिळतात.

रक्त संचार वाढतो : दिवसातून 20-३० मिनिट टाळी वाजवल्यामुळे तुमच्या हाताचे प्रेशर पॉइंट दबल्यामुळे ब्लड सर्कुलेशन वाढते आणि यामुळे तुमच्या शरीरात ऑक्सिजनचा संचार व्यवस्थित होतो.

अर्थराइटि्स : टाळी वाजवल्यामुळे अर्थराइटि्सच्या रुग्णांना आराम मिळतो. सांधेदुखी, मान आणि पाठीच्या दुखण्याने हैरान राहणाऱ्या लोकांना टाळी वाजवण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे प्रेशर पॉइंट दाबतात ज्यामुळे वेदना कमी होतात.

फुफुसांच्या आजाराचा धोका कमी होतो : टाळी वाजवल्यामुळे रक्तसंचार वाढतो. यामुळे शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह चांगल्या पद्धतीने होतो आणि ऑक्सिजनचा प्रवाह चांगला झाल्यामुळे फुफुस निरोगी राहतात. यामुळे अस्थमा आणि फुफुसाच्या अन्य समस्या पासून वाचता येते.

ब्लड प्रेशर योग्य करते : ज्यालोकाना ब्लड प्रेशरची समस्या असते त्यांना ही टाळी वाजवल्यामुळे फायदा होतो. टाळी वाजवल्यामुळे ब्लड-सर्कुलेशन वाढते. ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहतो. यामुळे कमी रक्तदाब असल्यास समस्या दूर होते.

लहान मुलांची रोग प्रतिकारकशक्ती वाढते : लहान मुलांनी पण टाळी वाजवणे त्यांच्यासाठी फायदेशीर असते. यामुळे प्रेशर पॉइंट कोणत्या एक्सरसाइज न करता खेळताखेळताच दबले जातात. ज्यामुळे रक्तसंचार वाढतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : फक्त 10 दिवस रात्री 1 चमचा हे चूर्ण घेतल्यामुळे पोटाची चर्बी विरघळते, पहा कसे बनवायचे हे चूर्ण


Show More

Related Articles

Back to top button