celebrities

या जाहिराती मधील गोंडस मुलगी आता दिसते एकदम हॉट आणि सुंदर पहा फोटोज

तुम्ही टीव्हीवर अनेक कलाकार पाहिले असतील, जे कमी वयामध्येच एखाद्या जाहिराती मध्ये दिसतात आणि या कमी वयामध्येच ते प्रचंड प्रसिद्ध होतात. पण जेव्हा हे लहान कलाकार मोठे होतात आणि आपल्या सुंदरतेचे प्रदर्शन सोशल मिडीयावर करतात. तर ते अजून जास्त फेमस होतात. अशीच एक मुलगी आहे जी तिच्या लहानपणी क्लिनिक प्लस आणि लाईफ बॉय साबणाच्या जाहिराती मध्ये दिसली होती. पण ती आता मोठी झाली आहे आणि आता पहिल्या पेक्षा जास्त सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.

लाइफ बॉय साबणाच्या जाहिराती मधील तिची लाइन “बंटी तेरा साबून स्लो है क्या” फार प्रसिध्द झाली आहे, पण तुम्ही या मुलीला आता पाहिले तर ओळखू शकणार नाहीत.

यामुलीचे खरे नाव अवनीत कौर आहे आणि ती आता मोठी झाली आहे आणि तेवढीच जास्त सुंदर आणि हॉट दिसत आहे.

ही मुलगी आपले दररोज आपले सुंदर फोटो आपल्या इंस्ताग्राम अकाऊंट वर शेयर करत असते. आणि त्याच मुळे ती आता जास्त फेमस झालेली आहे आणि तिचे फॉलोअर्स देखील भरपूर आहेत.

अवलीन कौर जसजशी मोठी होत आहे तशी तिची सुंदरता देखील अजून जास्त वाढत आहे. ती सोशल मिडीयावर लोकांना भरपूर आवडत आहे आणि ती आता एखाद्या सेलेब्रेटी पेक्षा कमी नाही आहे.

अवनीतचे इंस्ताग्राम वर फॉलोअर्स वेगाने वाढत आहेत.

अवनीत कौर सुंदर तर आहेच पण स्टाइलिश पण तेवढीच आहे.

अवनीत कौर ला एक्टिंग आणि मॉडलिंग करणे आवडते. तिची इच्छा चित्रपटा मध्ये येण्याची आहे.

तिचे काही फोटो सोशल मिडीयावर वायरल होत आहेत.

तुम्हाला अवनीत कौरचे हे फोटो कसे वाटले हे कमेंट्स मध्ये लिहा आणि पोस्ट शेयर करण्यास विसरू नका.

 


Show More

Related Articles

Back to top button