entertenmentPeople

वेड्या सारख्या या मुलाला डेट करू इच्छितात मुली, देतात भरपूर पैसे, कारण समजले तर थक्क रहाल

डेट करणे मुला-मुलींच्यासाठी सामान्य बाब झाली आहे. तुम्ही लोक देखील अनेक वेळा डेटवर गेले असाल. पण प्रश्न हा आहे की तुम्ही किती वेळा डेटवर गेले असाल. खरेतर याची कोणीही मोजदाद ठेवत नाही. पण तुम्ही एका वर्षात 225 मुलींना डेट करू शकता का? ही संख्या पार करणे किंवा हिच्या जवळपास सुध्दा येणे कदाचित तुम्हाला शक्य नसेल. पण चेन्नई मध्ये राहणाऱ्या सुंदर रामू याने हे करून दाखवले आहे. सुंदर रामू ने आपले टार्गेट सेट केले आहे तो वर्षात 365 मुलींना डेट करू इच्छितो. म्हणजेच दररोज एका नवीन मुली सोबत डेटवर जाण्याचे त्याचे टार्गेट आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की याने असे टार्गेट का ठेवले आहे? याचे उत्तर देखील आम्ही तुम्हाला देऊ तत्पूर्वी सुंदर रामू कोण आहे आणि त्याला असे का करायचे आहे.

सुंदर रामू एक फोटोग्राफर आणि तमिळ फिल्म इंडस्ट्री मधला एक प्रसिध्द एक्टर आहे. त्याने दरवर्षी 365 मुलींना डेट करण्याचे टार्गेट सेट केले आहे. तुम्हाला आश्चर्य होईल पण त्याने आता पर्यंत 225 मुलींना डेट केले आहे.

तुम्ही नेहमी पाहिले असेल की डेट वर बहुतेक वेळा मुले जेवणाचे बिल पे करतात. पण या डेट मध्ये असे काही नाही होत. येथे सुंदर नाही तर त्याच्या सोबत जाणाऱ्या सर्व मुली जेवणाचे बिल भरतात आणि ही गोष्ट त्याच्या अटी मध्ये शामिल आहे.

खरेतर पूर्ण महिन्यात डेट वर खर्चाचे जेवढे बिल होते सुंदर तेवढे पैसे एका NGO मध्ये डोनेट करतो. डेट वर जाण्यासाठी सुंदरने काही अटी आणि शर्ती ठेवल्या आहेत. अटी नुसार भेटण्याचे ठीकाम महिला ठरवेल आणि जेवणाची ऑर्डर पण तिच देईल. सुंदर कधीही डेट चा वेन्यू डिसाइड करत नाही आणि कधीही जेवणाची ऑर्डर देत. महिलांनीच बिल पे करावे हे देखील त्याच्या अटी मध्ये शामिल आहे.

सुंदर म्हणतो की वेगवेगळ्या वयाच्या महिलांना डेट करून त्याला त्यांच्या विचारांना समजून घ्यायचे आहे. तो हे काम एक युनिक फोटो प्रोजेक्ट अंतर्गत करतो. या प्रोजेक्टचा उद्देश प्रत्येक वयाच्या महिलांना भेटून त्यांच्या विचारांना समजणे आहे. महिन्याच्या शेवटही डेट वर येणाऱ्या खर्चा एवढी रक्कम तो एनजीओ मध्ये डोनेट करतो. सुंदर ने आता पर्यंत अनेक सेलिब्रिटीज ना पण डेट केले आहे.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : विवाहित स्त्रियांनी उघडले मोठे गुपित, सांगितले या कारणाने लग्नानंतर मोठे होतात त्यांचे अंग


Show More

Related Articles

Back to top button