प्रधानमंत्री आवास योजना मध्ये असे चेक करू शकता आपले नाव

0
147

काय आपण घर बनवण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना -ग्रामीण (PMAY-G) मध्ये होम लोन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे? जर होय, तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत कि PMAY च्या लाभार्थींची लिस्ट मध्ये आपले नाव चेक करण्याची प्रक्रिया काय आहे.

PMAY-G च्या अंतर्गत अर्ज केल्यानंतर केंद्र सरकार लाभार्थांची निवड करते. यानंतर लाभार्थांची फायनल लिस्ट वेबसाईट वर टाकली जाते.

PMAY-G च्या अंतर्गत होम लोन लाभार्थींची सूची मध्ये आपले नाव चेक करण्याची पद्धत पुढील प्रमाणे आहे.

  • सगळ्यात पहिले तुम्ही PMAY च्या वेबसाईट वर जावे.
  • तुम्ही पुढील लिंक वर क्लिक करू शकता : https://pmaymis.gov.in/

 

  • यानंतर वर असलेल्या टैब मध्ये सर्च बेनिफिशियरी टैब वर माउस घेऊन जावे.
  • येथे तुम्हाला नावाने लाभार्थी शोधा (सर्च बाय नेम) दिसेल.

त्यावर क्लिक करा. यानंतर हे पेज उघडेल.

यामध्ये आपले नाव शोधा.

यानंतर तुमच्या समोर जे पेज उघडेल त्यामध्ये या नावाच्या सगळ्या लोकांची सूची दिसेल.

आपण आपल्या नावावर क्लिक करून या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

PMAY-G चे लाभ काय आहेत?

PMAY-G मध्ये आपण सहा लाख रुपयाचे लोन वार्षिक सहा टक्के पर्यंतच्या व्याज दराने घेऊ शकता. जर आपल्याला घर बनवण्यासाठी यापेक्षा जास्त रक्कम पाहिजे असेल तर अतिरिक्त रक्कमेवर सामान्य व्याज दराने लोन घ्यावे लागेल.

आता ऑनलाइन वेबसाईट वर अनेक कैलकुलेटर उपलब्ध आहेत, आपण देखील आपल्या होम लोनची रक्कम आणि व्याज दराच्या हिशोबाने मासिक हप्त्याची गणना करू शकता.

जर तुम्हाला सब्सिडी रक्कम कैलकुलेटर पेज वर जायचे असेल तर आपण सरळ खालील लिंक वर क्लिक करू शकता.

https://nhb.org.in/government-scheme/pradhan-mantri-awas-yojana-credit-linked-subsidy-scheme/ews-lig-new-loan-sanctioned-on-or-after-01-01-2017/

येथे तुम्ही या लिंकवर क्लिक करा.

येथे तुम्हाला लोन ची रक्कम, लोन चा कालावधी, व्याज दर इत्यादी भरल्या नंतर सब्सिडीची रक्कम बद्दल माहिती मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here