Breaking News

जर मार्गा मध्ये दिसल्या या वस्तू तर राहा सावधान

धार्मिक शास्त्र अनेकदा असे सांगतात की अपवित्र गोष्टी बघून मनातील आपल्या चांगल्याचा विचार करून आपण सुटले पाहिजे. या गोष्टींचा स्पर्शच वाईट परिणाम देत नाही तर त्याचा विचार देखील वाईट ठरते.

अनेक तंत्र-मंत्रांचा प्रयोग चौकात किंवा रस्त्यावर केला जातो. यामध्ये नजर काढणे आणि वाईट शक्ती पासून सुटका मिळवण्यासाठी केलेले तोडगे सामील असतात. या प्रयोगांमध्ये झाडू, लिंबू आणि मिरची, अंडी, भोपळा किंवा सिंदूर वापरला जातो.

हाडे – रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे हाडे, मांसाचे तुकडे, पक्षी पंख इत्यादी गंभीर परिणाम देऊ शकतात. त्यामुळे असे काही दिसल्यास त्यापासून दूर राहावे आणि शक्य तितक्या अंतरावरून आपला प्रवास करावा.

धर्म शास्त्रानुसार डोक्याच्या मुळातून खाली गेलेले केस अशुद्ध होतात. रस्त्यावर पडलेले केस पण मग ते कोणत्याही प्राण्याचे किंवा मृत प्राण्यांचे असो, नकारात्मकतेकडे वळते.

आपणास रस्त्यावर किंवा गल्ली-बोळात किंवा चौकात रस्त्यावर पाणी पसरलेले दिसले तर ते आपल्या पायाला स्पर्श करत नाही याची खात्री करा. आणि त्यापासून दूर राहून आपण मार्ग काढून आपला प्रवास केला पाहिजे.

राखे मध्ये अत्यधिक सूक्ष्मजीव असतात. त्याच्या स्पर्शाचा शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो. रस्त्यावर पडलेल्या राखपासून काही अंतर ठेवा.

मृत प्राणी व पक्षी – मृत प्राणी, पक्षी किंवा त्यांचे कातडे किंवा सिंग रस्त्यावर दिसल्यास आपला मार्ग बदला. त्यांच्या संपर्कात राहिल्यास दोष निर्माण होतो. त्यामुळे आपण दूर राहिले पाहिजे.

वाटेत फाटलेले किंवा जुने किंवा घाणेरडे कपडे दिसल्यास त्यांच्यापासून दूर राहिले पाहिजे. असे कपडे प्रदूषित असतात ज्यामुळे आपल्यावर वाईट प्रभाव पडण्याची शक्यता असते.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About Marathi Gold Team